Airtel Recharge Plan : शानदार प्लॅन! एअरटेलने लाँच केला सर्वात स्वस्त अनलिमिटेड डेटा, किंमत आहे फक्त 99 रुपये
Airtel Recharge Plan : देशातील सर्वच टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या किमतीही वेगवगेळ्या असतात. या कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी पोस्टपेड तसेच प्रीपेड रिचार्ज प्लॅन सादर करतात. देशातील सर्वात आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी असाच एक रिचार्ज प्लॅन ऑफर केला आहे. ज्यात ग्राहकांना अनलिमिटेड डेटा दिला जात आहे. कंपनीच्या या प्लॅनची … Read more