Airtel Recharge: एका महिन्यासाठी रिचार्जचे टेन्शन नाही ! एअरटेलने आणले सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन ; ग्राहकांना मिळणार ‘इतक्या’ सुविधा
Airtel Recharge: तुम्ही देखील एअरटेलचे सिम कार्ड वापरत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. एअरटेल नेहमीच आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या ऑफर्स सादर करत असते. आज आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये एअरटेल च्या काही जबरदस्त रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. हे रिचार्ज तुम्हाला एका महिण्यासाठी सिम अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी मदत देखील करणार आहे. चला तर जाणून घ्या … Read more