आता मेट्रो तिकिटाची झंझट नाही! हे कार्ड करेल मदत

pune metro

Pune Metro News :- पुणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकल्प उभारले जात असून त्यातील पुणे मेट्रो हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या प्रकल्पांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच अनुषंगाने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील विस्तारित मेट्रो मार्गाचे उद्घाटन केले. आता या नवीन मार्गावर देखील मेट्रो धावू लागली असून प्रवाशांच्या दृष्टिकोनातून … Read more

Crop Loan : अजित पवारांचा मोठा निर्णय ! शेतकऱ्यांना मिळेल ताबडतोब कर्ज!

ajit pawar

Crop Loan :  पिक कर्ज वेळेवर मिळणे हे शेतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. कारण याच कर्जाच्या पाठिंब्यावर शेतकरी शेतीची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकतात व निश्चितच याचा सकारात्मक परिणाम हा उत्पादन वाढीवर दिसून येतो. परंतु बऱ्याचदा शेतकऱ्यांना पीक कर्जाकरिता बँकांचे उंबरे झिजवावे लागतात. परंतु वेळेत शेतकऱ्यांना बऱ्याचदा कर्ज मिळत नसल्यामुळे शेतीची कामे वेळेवर करण्याकरिता … Read more

Ahmednagar Politics : आमदार आशुतोष काळे म्हणतात अजितदादांना पाठिंबा, मात्र शरद पवारांचा आशीर्वादही कायम

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यावर ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील भेटलो. त्यांचा आशीर्वाद आमच्यावर कायम आहे, असे मत राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले. शनिवारी सायंकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार काळे बोलत होते. रयत शिक्षण संस्थेवर तुम्ही काम करत आहात, मात्र या संस्थेत आपण राजकारण करत नाही, … Read more

अहमदनगरचे नामकरण कशासाठी ? अजित पवारांनी एका शब्दात संगितले उत्तर !

ahmednagar

Ahmednagar News : दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे अर्धपुतळे हटविण्यावरून टीका होऊ लागली. यानंतर धनगर आरक्षणाचा मुद्दा समोर येईल आणि धनगर आरक्षणावरून लोकांचे लक्ष वळविण्यासाठी अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामांतर करण्यात आल्याची शंका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. पुण्यात अजित पवार पत्रकारांशी बोलत … Read more

Maharashtra Politics : अजित पवार म्हणतात लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र होणार !

Maharashtra Politics

Maharashtra Politics : मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोनदिवसीय बैठकीत २२ लोकसभा मतदारसंघांचा आढावा मुंबईतील बॅलाई पियर येथील राष्ट्रवादी भवनात घेण्यात आला. राष्ट्रवादीची दोनदिवसीय लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक पक्षबांधणीच्या दृष्टीने आणि पक्षाची ध्येयधोरणे आखण्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना दिली. बुधवारी बैठकीचा दुसरा टप्पा पक्षाचे वरिष्ठ नेते, खासदार व पदाधिकारी … Read more

Ajit Pawar : अजित पवार यांनीच आमदार रोहित पवार यांना पाडण्याचा प्रयत्न केला? अजित पवार म्हणाले…

Ajit Pawar : नरेश म्हस्के यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार आरोप केले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, अजित पवार यांनीच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना पाडण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. असे असताना याबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार म्हणाले, … Read more

Supreme Court : सरकार नपुंसक आहे, म्हणून हे सगळ होतंय, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले…

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका प्रकरणात केलेल्या टिप्पणीची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. यामुळे राज्य सरकारवर विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही यावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे. केरळमधील पत्रकार शाहीन अब्दुल्ला यांनी महाराष्ट्र पोलीस न्यायालयाचा अवमान करत असल्याची … Read more

Ajit Pawar : अहमदनगर जिल्हा बँकेत झालेल्या पराभवावर अजित पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले गद्दारी करणाऱ्याला..

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार अहमदनगरमध्ये आले होते. या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी जिल्हा बँकेत आघाडीला मतदान न करणाऱ्या संचालकांना इशारा दिला. गद्दारी करणाऱ्याला झटका दिल्याशिवाय राहणार नाही, असे अजित पवार म्हणाले. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या … Read more

Sharad Pawar : ‘शरद पवार यांचे नुसत नाव ऐकले तरी गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणून समजा’

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने टीका करत आहेत. यावरून अनेकदा राजकीय वाद वाढतो. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकर यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. मिटकरी म्हणाले, शरद पवार यांचे नुसत नाव ऐकलं तरी गोप्याच्या बुडाला आग … Read more

Sharad Pawar : ‘पवारांना कर्नाटकला, बॉर्डरवर सोडले तरी कुणी ओळखणार नाही, मात्र मोदींकडे बघा..’

Sharad Pawar : भाजप गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, पाकिस्तानमधील तरुण म्हणतात आम्हाला मोदी सारखा नेता हवाय. आपण भाग्यवान आहोत मोदींच्या सत्तेत राहतोय. भावी पंतप्रधान असा काही विषय नसतो का? ज्यांचे खासदार आहेत ते पंतप्रधान होतील का? पवारांना जर कर्नाटकला मास्क घालून सोडलं तर कुणी … Read more

Ajit Pawar : भाजपला अजित पवार मदत करतात! आरोपाने उडाली राज्यात खळबळ

Ajit Pawar : वंचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरसह अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पॉलिटिकल अजेंडा काय आहे हे आता नागालँडमधील भाजपसोबतच्या युतीमुळे समोर आले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपला मदत हे रोहित पवार यांचे काकाच करतात. त्यांनी भाजपसोबत किती युत्या … Read more

Ajit Pawar : उद्धव ठाकरे येताच डोळा का मारला? अजित पवारांनी सांगितले खरे कारण

Ajit Pawar : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरे येताच डोळा मारल्याचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबत आता अजित पवार यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, उद्वव ठाकरे आले आणि ते आल्यावर मी डोळा मारला म्हणजे मी त्यांच्याबद्दलच डोळा मारलाय काय. हे काय बरोबर नाही. राज ठाकरे यांनीही माझ्या डोळा … Read more

Ajit Pawar : अजितदादांनी मंत्री शंभूराज देसाई यांना मारली बुक्की, नेमकं काय झालं?

Ajit Pawar : सध्या राज्याचे अधिवेशन सुरू आहे. यावेळी विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले. असे असताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवारांचा डोळा मारतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. अधिवेशन काळात त्यांचा एक वेगळाच रुबाब बघायला मिळतो. आता मंत्री शंभूराज देसाई यांना … Read more

Dada Bhuse : मंत्री दादा भुसेंनी घेतले शरद पवारांचे नाव, मग अख्खी राष्ट्रवादी दादा भुसेंवर तुटून पडली….

Dada Bhuse : राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना शरद पवारांचे नाव घेतले. यामुळे राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यामुळे राष्ट्रवादीचे सर्व आमदार आक्रमक झाले. दादा भुसे म्हणाले की, महागद्दार संजय राऊत यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. पण या प्रकरणाची चौकशी … Read more

Mahavikas Aghadi : लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप ठरलं! कोणाला किती जागा मिळणार जाणून घ्या…

Mahavikas Aghadi : सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीने जोरदार तयारी केली आहे. याबाबत त्यांनी जागा वाटप देखील केले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता यामध्ये कोणाला किती जागा मिळणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. काल महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. राज्यात लोकसभेसाठी ४८ जागा आहेत. … Read more

Ajit Pawar : महाविकास आघाडी भाजपला फोडणार घाम, सभेच ठिकाण अजितदादांनी सांगितलं..

Ajit Pawar : सध्या राज्यात महाविकास आघाडीने भाजप विरोधात एकत्र येत आता राज्यभर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत महाविकास आघाडीची बैठक मुंबईत पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, जयंत पाटील यांच्यासह बडे नेते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांची सुरुवात मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या छत्रपती … Read more

Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त, अजित पवार संतापल्यावर म्हणाले, काल रात्री…

Ajit Pawar : अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांची लक्षवेधी असताना शिंदे-फडणवीसचे मंत्री गैरहजर होते. यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापल्याचे पाहायला मिळाले. मंत्र्यांना जनाची नाही, तर किमान मनाची काही आहे का? असेही अजित पवार म्हणाले. असे असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, अजित पवारांनी जी बाब उपस्थित केली ती … Read more

Gulabrao Patil : शपथ घेऊन काय कराल याचा नेम नाही, आम्ही पवारांना घाबरुनच असतो, शिंदे गटाच्या मंत्र्याचे वक्तव्य..

Gulabrao Patil : शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील त्यांच्या एका व्हिडिओमुळे ते चर्चेत आले आहेत. एका विवाह सोहळ्यात गुलाबराव पाटील यांनी केलेल्या फटकेबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे. या विवाह सोहळ्यातील मुलीकडच्या मंडळीचे आडनाव पवार होते. यावरुन गुलाबराव पाटील म्हणाले, आम्ही पवारांना घाबरुनच असतो. कारण … Read more