अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी करायचीय? तर ही वेळ आहे सोनेखरेदीसाठी अत्यंत शुभ, जाणून घ्या सविस्तर!
जागतिक आर्थिक अस्थिरता आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीने २२ एप्रिल २०२५ रोजी प्रथमच प्रतितोळा एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. गुंतवणूक मंच ‘व्हेंच्युरा’च्या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेच्या तुलनेत यंदा सोन्याच्या किमतीत ३० टक्के वाढ झाली आहे. मागील अक्षय्य तृतीये दरम्यान सोने प्रतितोळा ७३,२४० रुपये होते, तर २०१९ च्या तुलनेत सोन्याच्या किमतीत तब्बल २०० टक्के … Read more