भिंगारचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली : आ.जगताप
अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- भिंगार शहराचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. सध्या एमआयडीसी पाणी योजनेतुन भिंगार शहरासह मिलीटरी एरियाला पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र प्रचलित पाणीपुरवठा व्यवस्था ही ४० वर्षांची जुनी असल्याने वारंवार नादुरुस्त होत असून पाणी पुरवठा नेहमीच विस्कळीत होत आहे. तब्बल १० ते १२ दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने भिंगार शहर … Read more


