Gold and Silver Price Down : ऐन सणासुदीला सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचा भाव
Gold and Silver Price Down : सोने-चांदी (Gold and Silver) खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर सोने-चांदी स्वस्त झाले आहे. सोने 600 रुपयांनी घसरून 53,400 रुपये प्रति किलो (Gold Price) झाले आहे, तर चांदी 400 रुपयांनी घसरून प्रतिकिलो 60,900 रुपयांवर आली आहे. MCX वर सोने स्वस्त झाले मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सुमारे … Read more