Vande Bharat Train: पश्चिम महाराष्ट्रातील ‘हे’ शहर जोडले जाणार वंदे भारतने! रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेनी दिली महत्त्वाची माहिती

vande bharat train

Vande Bharat Train:- संपूर्ण देशामध्ये अनेक महत्त्वाचे शहरे आणि अध्यात्मिक केंद्र हे वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्यात येत असून यातून वेगवान आणि आरामदायी प्रवासाची अनुभूती प्रवाशांना मिळताना आपल्याला दिसून येत आहेत. सध्या भारतामध्ये विविध मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेल्या असून भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस साधारणपणे 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती … Read more

Vande Bharat Train: मुंबईला मिळणार दोन स्लीपर वंदे भारत ट्रेनची भेट! मुंबईकरांना ‘या’ दोन राज्यात करता येईल आरामदायी प्रवास

vande bharat train

Vande Bharat Train:- मुंबई म्हटले म्हणजे महाराष्ट्राची राजधानी आहेच परंतु देशाच्या आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबईला भारतामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या ठिकाणी असलेली प्रचंड लोकसंख्या व त्या दृष्टिकोनातून पायाभूत सोयी सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेता मुंबईमध्ये अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामध्ये विविध रस्ते प्रकल्प तसेच उड्डाणपूल, मेट्रोचे जाळे विकसित करण्याकरिता मेट्रो मार्गांचे सुरू असणारे … Read more

Amrut Bharat Train: ‘या’ मार्गांवर धावणार देशातील पहिली अमृतभारत ट्रेन! कशी असते अमृतभारत ट्रेन ? वाचा ए टू झेड माहिती

Amrut Bharat Train :- केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक रेल्वे मार्गांचे काम सुरू आहे व वेगवेगळ्या मार्गांवर रेल्वे देखील सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये प्रवाशांना जास्तीत जास्त आरामदायी आणि जलद प्रवासाचा अनुभव यावा याकरिता वंदे भारत एक्सप्रेस भारतामध्ये विविध मार्गांवर चालवल्या जात आहेत. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रात देखील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, … Read more