Mahindra XUV 400 : आनंद महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा! बुद्धिबळपटू प्रज्ञानंदला मिळणार ‘ही’ अलिशान इलेक्ट्रिक कार गिफ्ट
Mahindra XUV 400 : ग्रँडमास्टर रमेशबाबु प्रज्ञानंदने बुद्धिबळ विश्वचषकात आपल्या कामगिरीने सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. नुकतीच त्याने जगातील नंबर 1 बुद्धिबळ खेळाडू मॅग्नस कार्लसनविरुद्धच्या सामन्यात चांगली लढत दिली. बुद्धिबळ विश्वचषकात 18 वर्षाच्या प्रज्ञानंदने 32 वर्षांच्या कार्लसनला दिलेल्या जबरदस्त आव्हानामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा देखील त्याच्या कामगिरीमुळे प्रभावित झाले … Read more