शिक्षण, रोजगार आणि व्यवसायासाठी देशातील ‘या’ 10 राज्यांमधील लोक पुण्यात येतात ! पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण ?

Pune News

Pune News : भारताची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक मोठा वाटा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत राज्याचा सिंहाचा वाटा आहे तर राज्याच्या अर्थव्यवस्थेत मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांचा सिंहाचा वाटा आहे. पुणे हे शहर राज्याच्या सुवर्ण त्रिकोणातील एक महत्त्वाचे शहर आहे. पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख मिळालेली आहे. … Read more

भारतातील सर्वाधिक Top 9 श्रीमंत राज्यांची यादी जाहीर ! पहिल्या क्रमांकावर कर्नाटकाची बाजी, महाराष्ट्राचा नंबर कितवा ?

India's Richest State

India’s Richest State : भारत हा जलद गतीने विकसित होणारा देश आहे, देशाची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे अर्थतज्ज्ञांनी आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास सुद्धा व्यक्त केला आहे. भारतात एकूण 36 राज्य आहेत यापैकी 28 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. दरम्यान … Read more

Salmon Fish Farming: सॅल्मन जातीच्या माशाचे पालन करणे शक्य आहे का? काय आहेत या माशाचे फायदे? वाचा माहिती

salmon fish

Salmon Fish Farming:- बरेच व्यक्ती हे मांसाहारी असतात व बऱ्याच व्यक्तींना सीफूड खायला आवडते. यामध्ये वेगवेगळ्या प्रजातींचे मासे खायला बऱ्याच व्यक्तींना आवडत असते व  आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतात. जर आपण माशांचे प्रकार पाहिले तर ते अनेक प्रकारचे आहेत परंतु यामध्ये जर आपण सॅल्मोन या जातीच्या माशाचा विचार केला तर तो सर्वोत्तम असा मानला जातो. … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतीच्या पाण्याची चिंता मिटली; 21 वर्षीय युवकाने शोधलं भन्नाट तंत्रज्ञान, असा होणार शेतकऱ्यांना फायदा

agriculture news

Agriculture News : जगभरात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्येक क्षेत्रात माणसाने वेगवेगळे शोध लावले आहेत. मंगळावर आणि चंद्रावर देखील माणसाची जाण्याची तयारी आहे. यासाठी नासा आणि इस्रो यांसारख्या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मोठमोठ्या मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. एकंदरीत माणूस चंद्रावर जात आहे. पण आजही आपल्या देशातील शेती पारंपारिक पद्धतीनेच होत आहे. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा … Read more

देशाला हादरवणारी बातमी ! पंतप्रधान नरेंद्र मोदी, गौतम अदानी सह मुख्यमंत्र्याविरुद्ध अमेरिकेत खटला, समन्स जारी

National News :- उद्योगपती गौतम अदानी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याविरोधात अमेरिकेच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांनाही अमेरिकन कोर्टाने समन्स बजावले आहेत. विशेष बाब म्हणजे रिचमंडचे डॉक्टर लोकेश वायुरू यांनी पेगासस, भ्रष्टाचारासह अनेक मुद्द्यांवर हा खटला दाखल केला आहे.त्याचवेळी, या नेत्यांसह अनेकांना न्यायालयाकडून समन्स जारी केले … Read more

Agricultural Machinery Subsidy: या राज्यातील शेतकऱ्यांना कंबाईन हार्वेस्टर आणि ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार 40 टक्के अनुदान…..

Agricultural Machinery Subsidy: खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. या सगळ्यात राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना शेती करणे सोपे व्हावे यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) सरकारने YSR यंत्र सेवा योजनेअंतर्गत परवडणाऱ्या किमतीत ट्रॅक्टर आणि कम्बाइन हार्वेस्टर (Tractors and combine harvesters) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी गटांच्या खात्यात 175 कोटींचे अनुदान … Read more

Ration card sellers: रेशन विक्रेत्याने अन्नधान्य देण्यास टाळाटाळ केली तर तक्रार कुठे करताल! अशाप्रकारे करू शकता कारवाई जाणून घ्या?

Ration card sellers: देशातील मोठ्या संख्येने लोक सरकारद्वारे उपलब्ध करून दिलेल्या मोफत रेशन (Free rations) सुविधेचा लाभ घेतात. देशातील करोडो लोकांना सरकार (Government) दरमहा मोफत रेशन पुरवते. दुसरीकडे, अशा शिधावाटप विक्रेत्यांची संख्या खूप जास्त आहे, जे रेशन वाटप करताना लोकांची फसवणूक करतात. त्यामुळे अनेकवेळा गरजूंना रेशनचा पूर्ण लाभ मिळत नाही. जर रेशनकार्ड विक्रेत्या (Ration card … Read more

Successful Farmer : तैवान लॉनची शेती ठरली शेतकऱ्यासाठी वरदान! शेतीतील हा बदल ठरू शकतो शेतीतला टर्निंग पॉइंट

अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Successful Farmer :- काळाच्या ओघात प्रत्येक क्षेत्रात बदल करणे अतिशय महत्त्वाचे ठरते, मग ते शेतीचे का क्षेत्र असेना बदल हा करावाच लागतो. बदलत्या काळानुसार शेतकरी बांधव देखील शेतीमध्ये बदल स्वीकारीत आहेत. शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल स्वीकारल्याने काय परिणाम होतो याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते पुणे जिल्ह्यातून. … Read more

India News : श्रीलंकेत जे झालं ते भारतात ही होऊ शकत ! रिपोर्ट पोहोचला थेट मोदींकडे….

India News :- कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या श्रीलंका या शेजारील देशाची परिस्थिती आपल्या भारत देशात घडू शकते. जर ही राज्ये भारतीय संघराज्याचा भाग नसती तर ते आतापर्यंत गरीब झाले असते. याचे कारण म्हणजे निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी केलेल्या लोकप्रतिनिधी घोषणा, ज्या पूर्ण करण्यासाठी त्यांना अवाजवी कर्ज घ्यावे लागते. देशातील अनेक उच्चपदस्थ नोकरशहांनी आपली चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत … Read more

धक्कादायक घटना ! बोकडाऐवजी बोकड पकडणाऱ्याचा गळा कापला

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- एका मद्यधुंद तरुणाने बोकडाऐवजी बोकडाला पकडलेल्या व्यक्तीचा गळा कापला असल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये घडली आहे. दरम्यान जखमीला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या खून प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. हे प्रकरण चित्तूरमधील वलासापल्ले येथील आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more