अनिल राठोड हे गरिबांच्या प्रश्नासाठी धावून जाणारे नेते : आमदार लंके
अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- शिवसेना उपनेते माजी आमदार अनिल राठोड हे गरिबांच्या प्रश्नासाठी धावून जाणारे नेते होते. त्यांनी २५ वर्षात समाजसेवेच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा एक वेगळाच ठसा उमटवला होता, असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले. माजी मंत्री स्व. अनिल राठोड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पुर्णाकृती तैलचित्राचे अनावरण आमदार लंके यांच्या हस्ते … Read more