अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होणार!! सरकारकडे केली ही मागणी

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करणार. रामलीला किंवा जनतर मंतर मैदान उपलब्द करून देण्याची सरकारकडे मागणी केली आहे. नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात ज्येष्ठ  समाजसेवक अण्णा हजारे यांनी सहभागी व्हावे. यासाठी ११ जणांचे एक शिष्टमंडळ राळेगणसिद्धी येथे येऊन या आंदोलनात … Read more

बिनविरोध निवडणूकीसाठी अण्णा हजारे करणार हे काम

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-आज प्रत्येक गावात, शहरात, देशात जाती, पाती, धर्म, वंश यावरून वाद निर्माण होत असून पक्ष व पाटर्यांमधील व्देश भावनाही वाढत चालली आहे. त्यामागे निवडणूका हेच कारण असून देशातील व्देशभावना कमी करायची असेल तर आ. नीलेश लंके यांनी उचचलेेले पाऊल अतिशय महत्वाचे आहे. लोकशाही बजबूत झाली पहिजे, प्रबळ झाली पाहिजे. … Read more

शेतकरी जन आंदोलनाचे दिल्लीतून नेतृत्व करण्यासाठी युवा शेतकऱ्यांचे अण्णा हजारेंना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- देशातील शेतकऱ्याला कायमस्वरूपी मोडून काढण्याचे काम केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांमुळे होणार आहे. यामुळे आमची पीढी बरबाद होईलच पण आमच्या इथून पुढे जन्माला येणा-या शेतकऱ्यांच्या सगळ्या पीढ्या देखील बरबाद होणार आहेत. तेव्हा जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकर्‍याला या बरबादी पासून वाचण्यासाठी आता आपणच दिल्लीमध्ये उपोषणाला बसावे, असे साकडे नगर, पारनेर … Read more

तर पुन्हा आंदोलन अण्णांचा कृषीमंत्र्यांना पत्राद्वारे इशारा  

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला दीडपट हमी भाव मिळावा. निवडणुक आयोगाप्रमाणे स्वायत्त कृषीमुल्य आयोगाची स्थापना करावी व इतर शेतन्यांच्या विविध मागण्यासंदर्भात गतवर्षी केंद्र सरकारने लेखी आश्वासन देऊनही अद्यापही पुर्तता केली नसल्याने शेतक-यांच्या मागण्यांसाठी आपण पुन्हा उपोषण आंदोलन करणार असल्याचे सांगत उपोषणाचे ठिकाण व तारीख लवकरच जाहीर करू, असा इशारा ज्येष्ठ … Read more

शेतकऱ्यांसाठी अण्णाही करणार एक दिवसाचे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-  केन्द्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीसह देशभरात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू असुन उद्या 8 डिसेबंर रोजी भारतबंदचे आवाहन केले आहे याबाबत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या 8 डिसेंबर रोजी एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे . शेतकरी आंदोलत आणि भारत बंदला … Read more

शेतकरी आंदोलनाला हजारे यांचा पाठिंबा

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-यापूर्वी महाराष्ट्र सरकार चालले तर चांगले नाहीतर खटारा गाडी असे वक्तव्य अण्णा हजारे यांनी नुकतेच केले होते मात्र केंद्र सरकारबाबत अण्णा हजारे गप्प का आहेत असा सवाल विरोधक करत होते मात्र अण्णा हजारे यांनी चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारलाही फटकारले आहे. दिल्लीमध्ये चाललेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला ज्येष्ठ … Read more

आंदोलन करणारे शेतकरी पाकिस्तानातून आलेत का? आण्णा भडकले

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरु आहे. यावरून ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी केंद्राला चांगलेच झापले आहे. तसेच शेतकरी आंदोलनावरून अण्णांनी थेट मोदी सरकारला सवाल केला आहे. निवडणुकीच्या वेळी मतं मागायला शेतकऱ्यांच्या बांधावर जाता, तर मग शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना त्यांच्याशी चर्चा करायला का … Read more

सरकारला झुकविणारी शक्ती उभी करावी लागेल – आण्णा हजारे

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-देशात ख-या अर्थाने लोकशाही आणावयची असेल तर जनतेमध्ये सरकारला झुकविणारी शक्ती उभी करावी लागेल व ती जनतेने ऊभी करावी लागणार आहे. कोणतेही सरकार आंदोलनास घाबरत नाही, तर ते सत्तेवरून पायऊतार होण्यास म्हणजेच पडण्याला घाबरते. यासाठी जनआंदोलनाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी केले आहे. यावेळी बोलताना … Read more

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी दिल्या आमदार लंकेना सल्ला

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- आंदोलन म्हंटले कि गल्ली असो वा दिल्ली सगळ्यांच्या डोळ्यासमोर केवळ एकच चित्र तयार होते, ते म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे होय. यातच तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेले व जनमानसातील एक खंभीर नेता म्हणून ख्याती मिळवलेले आमदार निलेश लंके यांनी अण्णांची भेट घेतली. यावेळी आण्णा यांनी आमदार लंके यांना … Read more

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे म्हणतात शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहणार

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- नवरात्रीच्या कार्यक्रमाची सांगता करताना अण्णा हजारे बोलताना म्हणाले होते कि, गावाच्या रोजच्या कामात लक्ष घालणे हळूहळू कमी करत आहे, यामुळे हजारे निवृत्त होणार असल्याची चर्चा पसरली होती. दरम्यान हे वृत्त प्रसिध्द् होताच राज्यासह देशभरातील प्रसार माध्यमे व कार्यकर्त्यांत मोठी खळबळ उडाली. दिवसभर कार्यालयातील फोन वाजू लागला. शेवटी मंगळवारी सांयकाळी अण्णांनी … Read more

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंबाबत फिरणारी ती पोस्ट निरर्थक

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- नवरात्रीच्या कार्यक्रमाची सांगता करताना अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यामध्ये हजारे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच पुढे बोलताना हजारे म्हणाले कि, गावाच्या रोजच्या कामात लक्ष घालणे हळूहळू कमी करत आहे, यामुळे हजारे निवृत्त होणार असल्याची चर्चा पसरली. मात्र हे वृत्त निरर्थक असल्याचे गावकऱ्यांनी म्हंटले आहे. … Read more

समाजसेवक आण्णा हजारेंच्या राळेगणात रंगतोय या पारंपरिक खेळाचा डाव

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- आंदोलनामुळे जगात ख्याती असलेले ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धीची नेहमीच देशात चर्चा होत असते. आंदोलन असो वा काही अण्णांचे गाव म्हंटले कि चर्चेचा विषय झालाच. मात्र याच अण्णांच्या गावात एक पारंपरिक खेळ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे नवरात्र उत्सवाच्या कालावधीतच हा खेळ खेळला जातो. कोरोना … Read more

त्या नराधमांना फाशीची द्या; आण्णा हजारेंची संतप्त प्रतिक्रिया

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- गुन्हेगारीचे शहर म्हूणन ओळख असलेल्या उत्तरप्रदेश मध्ये मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एका मुलीवर काही नराधमांनी अत्याचार केला. ही केवळ एका मुलीची हत्या नसून खऱ्या अर्थाने मानवतेची हत्या आहे. या घटनेतील नराधमांना फाशीच दिली पाहीजे. कारण पुन्हा त्यांच्याकडून असे कृत्य होऊ नये, असे … Read more

कोरोनाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- मार्च महिण्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र लॉकडाऊन उठविल्यानंतर कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला काही अंशी नागरिकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, आपली व … Read more

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक झाल्याने नेते आणि कार्यकर्ते संभ्रमात

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  राज्यातील बऱ्याच ग्रामपसंचायतींचा कार्यकाळ सध्या संपत आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक न घेता त्याठिकाणी प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करताना पालकमंत्र्यांचा सल्ला घ्यावा, असे ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक घटनाबाह्य असून कायद्याची पायमल्ली करणारे आहे. असे परिपत्रक काढून सरकारने जनतेची दिशाभूल केली … Read more

अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीमध्येही पोहोचला कोरोना,आढळले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यासह पारनेर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येत वाढत आहेत आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 341 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.  तसेच जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या गावातही कोरोनाचे सहा रुग्ण आढळले आहेत. राळेगणसिद्धी गावातील सहाजणांचा खाजगी लॅबमधील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  आज येथे आढळलेले रूग्ण हे मुंबई येथील आहेत. ते कोरोनामुळे … Read more

आमदार लंकेना अण्णा हजारे म्हनाले तर तुही अविवाहित राहून माझ्या सारखीच समाजसेवा केली असती !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर : ज़्येष्ठ समाज़ेसवक अण्णा हज़ारे यांच्या आंदोलनास पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी पाठिंबा दिला आहे. देशामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढल्याने दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशातील जनतेच्या रोषामुळे कायद्यात बदल झाला होता. परंतू आजही दोषींना फाशी झालेली नाही, जलदगती न्यायालयात किमान सहा लाखांहून अधिक खटले प्रलंबित असून, अनेक महिला पीडितांना न्याय … Read more

अण्णा हजारे यांनी राष्ट्रपती, पंतप्रधानांना पाठविले हे पत्र

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर:  जिल्ह्यातील कोपर्डी, लोणी मावळा येथील निर्भयांनवर झालेल्या अत्याचार प्रकरणी लवकर सुनावणी होऊन लवकर निकाल लागला पाहिजे यासाठी आपण राष्ट्रपती, पंतप्रधान यांना पत्र लिहिले असल्याचे अण्णा हजारे यांनी लिखित संदेश दिला. महिलांच्या सुरक्षेसाठी व दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना फाशी, यासह महिलांच्या विविध प्रकारच्या प्रश्नांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या … Read more