महायुतीत मिठाचा खडा पडणार ? अजित दादा गटातील अनुराधा नागवडे म्हणतात ‘विकास हवा तर आमदार नवा’ ; नागवडेंच्या तयारीने बीजेपी अस्वस्थ
Ahmednagar Politics : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सहकाराची पंढरी, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अर्थातच अहमदनगर जिल्ह्याने महाविकास आघाडीला कौल दिला आहे. यामुळे काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रणित मविआचा कॉन्फिडन्स वाढलाय. नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकांमुळे महाविकास आघाडी कमालीच्या फॉर्मात असून त्यांनी विधानसभेचा गड काबीज करण्यासाठी जोरदार … Read more