AI आणि रोबोटिक्समुळे शेतीत मोठा क्रांतीकारी बदल होणार, राहूरी विद्यापीठात AI च्या संदर्भात तयार होतोय मोठा डाटा

Ahilyanagar News: राहुरी- कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि रोबोटीक्सच्या वापरामुळे येणाऱ्या काळात आमूलाग्र बदल घडणार आहेत. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, नवीन तंत्रज्ञान शिकणे आणि त्याचा अवलंब करणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे प्रधान सचिव (कृषी) विकासचंद्र रस्तोगी यांनी केले. मंगळवारी (दि. ६) रस्तोगी … Read more

Artificial Intelligence : एआयमुळे चार वर्षांच्या मुलाला मिळाले जीवनदान

Artificial Intelligence

Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे अत्याधुनिक तंत्रज्ञान काय काय करू शकते याचे वेगवेगळे किस्से सध्या समोर येऊ लागले आहेत. एआय आता संपूर्ण विश्वच व्यापून टाकणार, असे स्पष्ट होऊ लागले आहे. याचे ताजे उदाहरण अमेरिकेतून समोर आले आहे. येथील एका चार वर्षांच्या मुलाला केवळ एआयमुळेच जीवनदान लाभले आहे. येथील कर्टनी नावाच्या एका महिलेच्या ४ … Read more

Artificial Intelligence : AIने बनवले भारतीय क्रिकेटरचे महिला अवतार, महेंद्र सिंह धोनी ते विराट कोहलीपर्यंत हे क्रिकेटर महिला असते तर कसे दिसले असते? पहा फोटो

Artificial Intelligence : गेल्या काही दिवसांपासून जगभरात AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बोलबाला सुरु आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे जगभरातील अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच अजूनही नोकरकपात सुरूच आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (AI) अनेक गोष्टी सहज करणे शक्य झाले आहे. तसेच महिला पुरुष असत्या तर कश्या दिसल्या असत्या आणि पुरुष महिला असत्या तर कसे दिसले असते हे AI … Read more

Artificial Intelligence : AIने बनवले पुरुष नेत्यांचे महिला अवतार, पंतप्रधान मोदी ते मुख्यमंत्री योगी महिला असते तर कसे दिसले असते? पहा फोटो

Artificial Intelligence : जगातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनातील सर्वकाही गोष्टी सहज करणे शक्य झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील अनेक कंपन्यांनी लाखो कर्मचाऱ्यांच्या हातात नारळ दिला आहे. तसेच अजूनही अनेक कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. जगभरातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याचे एकच कारण आहे ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI). आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. तसेच … Read more

Google : अरे वा….! गूगल शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी देणार 10 लाख डॉलरचे अनुदान

google

Google : भारत हा कृषिप्रधान देश म्हणून जगात ख्यातीप्राप्त आहे. देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित असल्याने आपल्याकडे शेतीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. दरम्यान आता शेती व्यवसायात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा समावेश होऊ लागला आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी बांधव शेती व शेतीपूरक व्यवसायातून अधिकची कमाई करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारत आहे. मात्र असे असले तरी … Read more

13 वर्षाच्या मुलाने बनवला इमोशनल रोबोट, जेव्हा दुःखी असाल तेव्हा समजेल तुमच्या भावना

यंत्रमानवांबद्दल अनेकदा असं म्हटलं जातं की ते माणसांसारखं काम करू शकतात, पण ते माणसांसारखी विचारसरणी विकसित करू शकत नाहीत.पण चेन्नई, तामिळनाडू येथे राहणाऱ्या 13 वर्षीय प्रतीकने एक भावनिक रोबोट तयार केला आहे जो बरोबर चूक ओळखू शकतो.प्रतीकने दावा केला की त्याचा रोबोट भावना ओळखू शकतो तसेच प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. टोमणे मारल्यावर रोबोट शांत होतो … Read more