अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!, राम शिंदे, छगन भुजबळ आणि सुरेश धस प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल!

अहिल्यानगर- अहिल्यानगरचे माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर सध्या पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शुक्रवारी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, माजी मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुरेश धस यांनी रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी जगताप यांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधला आणि डॉक्टरांकडून उपचारांबाबत माहिती घेतली. अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीबाबत … Read more

Ahmednagar News : म्हणून अहमदनगरचा आमदार निधी घटला

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 Ahmednagar News : आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत (आमदारनिधी) आमदारांना मिळणाऱ्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यासाठी प्रत्येक आमदरांना प्रत्येकी २८ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्याच्या वाट्याला यावेळी पूर्वीपेक्षा कमी निधी आला आहे. याचे कारण म्हणजे नगर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक संस्था मतदारसंघातील आमदार … Read more

अरुण जगताप यांनी लस घेवून केले करोना मोफत लसीकरण केंद्राचे उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ संचालित गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद रूग्णालयात महापालिकेच्या सहकार्याने सिरामच्या मोफत कोविड १९ च्या लसीकरण केंद्राचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष आ.अरुण जगताप यांनी स्वतः लस घेवून केले. आ. अरुण जगताप म्हणाले, संपूर्ण जगात धुमाकूळ घालणारा करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आता वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्व नागरिकांसाठी शासनाने कोविड प्रतिबंधक … Read more

टीका होऊ द्या, आपण आपला संयम सोडू नये आमदार अरुण जगताप यांचा सल्ला

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-कोरोना संकटाने सर्वांना वेठीस धरले आहे. त्यामुळे या संकटात काळात काम करणाऱ्यांना मोठा ताण सहन करावा लागत आहे. काही लोकांकडून टीकाही होत आहे. परंतु आपण आपला संयम सोडू नये, असा सल्ला आमदार अरुण जगताप यांनी दिला. कोरोना काळात सामाजिक कार्य करणाऱ्या स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांचा कोरोना … Read more

आमदार संग्राम जगताप यांची पक्षनिष्ठा म्हणजे नेमकं काय?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;-  महाविकास आघाडीतील पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने अहमदनगर शहरातील जगताप समर्थक निराश झाले आहेत.राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळेल, असे त्यांच्या समर्थकांना वाटत होते. पण मंत्रिपदाची हुलकावणी मिळाल्याने शहरातील त्यांचे समर्थक निराश झाले आहेत. हे पण वाचा : या कारणामुळे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद नाही मिळाले …. दरम्यान मंत्रीमंडळ … Read more

अरूणकाकांनी सभागृहात कधी तोंड देखील उघडले नाही !

श्रीगोंदा :- शरद पवार हे फक्त हुल देतात. मी त्यांच्या पक्षासाठी एवढा त्याग करूनही त्यांनी मला व माझ्या कुटुबीयांना खूप त्रास दिला आहे. असल्याची टीका माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी केली. काष्टी येथे युतीच्या प्रचारमेळाव्यात ते बोलत होते. नगर दक्षिणमध्ये जगताप नावाचे तीन आमदार आहेत. मात्र, अरूणकाकांनी सभागृहात कधी तोंड देखील उघडले नाही. तर, इतर दोघांनी … Read more

लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून अरुणकाका जगताप यांच्या नावावर शिक्का मोर्तब ?

अहमदनगर :- राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सध्या नगर दक्षिणच्या जागवेरुन तिढा कायम असून आता पुन्हा अरुण काका जगताप यांचा नावाची चर्चा सुरु आहे. निवडणूका जाहीर होण्या अगोरदच राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये नगर दक्षिणच्या जागवेर चांगलीच रस्सीखेच सुरु झाली आहे. नगर दक्षिणच्या जागेसाठी मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे अरुणकाका जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. त्या … Read more

आमदार जगताप पिता-पुत्र अडचणीत !

अहमदनगर :- भाजपचा महापौर होण्यासाठी जगताप यांच्या आदेशानेच नगरसेवकांनी मतदान केल्याचे स्पष्ट झाल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच जाहीर नाराजी व्यक्त केली असून जगताप पितापुत्रांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. राजकीय अडचणी वाढल्या ! विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप व त्यांचे पुत्र नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप या पिता-पुत्रांसमोरील राजकीय अडचणी … Read more