Gopichand Padalkar : “गोपीचंद पडळकर तमासगीर आहे, लाज वाटली पाहिजे, ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा किती तमाशा केला”
Gopichand Padalkar : सध्या एसटी महामंडळ अनेक अडचणींचा सामना करत आहे. कामगारांचे पगार देखील वेळेवर होत आहेत. असे असताना सरकारचे याकडे लक्ष नाही. यामुळे टीका होत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठा आवाज उठवला होता. आता मात्र ते शांत आहेत. यामुळे आता ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी पडळकरांवर जोरदार … Read more