कर्मवीर काळे कारखान्याची गाळप क्षमता वाढणार !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- स्पर्धेच्या युगात कमीत कमी खर्चात चांगल्या प्रतीची जास्तीत जास्त साखर उत्पादन करण्यासाठी आहे त्या प्लँटमध्ये, आहे त्या जागेतच आधुनिक प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून दोन फेजमध्ये कारखान्याचे आधुनिकीकरण केले जाणार असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार … Read more

शेतकऱ्यांसाठी आमदार काळेंनी मंत्री भुजबळांकडे केली ‘हि’ मागणी

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य दर मिळावा या उद्देशातून महाविकास आघाडी सरकारने शासकीय दराने शासनाने मका खरेदी करण्याचा निर्णय घेवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मका खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र सर्व मका उत्पादक शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यापूर्वीच हि मका खरेदी केंद्र बंद करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान … Read more

सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचा निर्णय स्वागतार्ह : काळे

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत देखील सात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून या निर्णयामध्ये डिसेंबर २०१९ पर्यंतच्या राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाचे आमदार आशुतोष काळे यांनी स्वागत केले आहे. मागील सरकारच्या काळात घेतल्या गेलेल्या … Read more

४० वर्षांत कोल्हे परिवाराने तालुक्याची माती केली !

कोपरगाव : समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या मसुद्याच्या वेळी कोण आमदार होते? कायद्याच्या मंजुरीच्या वेळी सरकार कोणाचे होते? तेव्हा कोल्हे यांनी विरोध का केला नाही? मी तर विरोधातील आमदार होतो.  मागील वर्षीच्या दुष्काळात पोलीस बंदोबस्तात आपल्या बंधाऱ्यातील पाणी खाली सोडण्यात आले. त्यावेळी राज्यात व देशात ज्यांच्या पक्षाचे सरकार आहे. त्या तालुक्याच्या आमदार मुग गिळून गप्प बसल्या. आपल्या … Read more

#Vidhansabha2019 काय होणार कोपरगाव मतदार संघात?

कोपरगाव मतदारसंघात प्रत्येक विधानसभेची निवडणूक ही पाण्याच्या प्रश्नावर लढली जाते. यंदाच्या निवडणुकीत आमदार स्नेहलता कोल्हे या मैदानात असतीलच. परंतु प्रमुख विरोधक राष्ट्रवादीचे आशुतोष काळे असले तरी वहाडणेंची भूमिका महत्त्वाची ठरेल. नगराध्यक्ष विजय वहाडणे विधानसभा लढवू शकतात त्यांना शिवसेनेचा छुपा पाठिंबा अपेक्षित आहे.  कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नावर मध्यंतरी भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे, राष्ट्रवादीचे आशुतोष काळे व … Read more

कोपरगाव मतदारसंघातील विकास कामांचे प्रश्न तसेच पडून आहेत !

राहाता :- डोळ्यांसमोरून हक्काचे पाटपाणी वाहून जात आहे. कोपरगाव मतदारसंघातील विकास कामांचे प्रश्न तसेच पडून आहेत, असे प्रतिपादन माजी आ. अशोकराव काळे यांनी केले आहे. राहाता तालुक्यातील चितळी येथे माजी आमदार काळे यांनी नुकतीच स्नेहभेट देऊन येथील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन दिगंबर वाघ होते. … Read more