Ration Card : रेशनकार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, आता वर्षाला मिळणार इतके गॅस सिलिंडर मोफत

नवी दिल्ली : सरकारने आता शिधापत्रिकाधारकांना (Ration Card) मोफत गॅस सिलिंडर (Free gas cylinder) देण्याची घोषणा केली आहे. त्यांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जातील. त्यासाठी काही आवश्यक अटी ठेवण्यात आल्या आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. तुम्हालाही मोफत गॅस सिलिंडर हवा असेल तर ही बातमी पूर्ण वाचा, त्यातून तुम्हाला माहिती मिळेल. मोफत गॅस … Read more

Petrol and diesel: पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्यामागे आहेत ही 3 महत्त्वाची कारणे! जाणून घ्या सरकारने एकाच वेळी इतकी कपात का केली?…

Petrol and diesel : प्रदीर्घ काळानंतर देशात पेट्रोल आणि डिझेल (Petrol and diesel) स्वस्त झाले आहे. कारण केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर 9.50 रुपयांनी तर डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी झाले आहेत. त्याचवेळी राजस्थान आणि केरळनेही राज्य पातळीवर व्हॅट कमी करून त्यांच्या किमती आणखी कमी करण्याचे काम … Read more

“लोकसभेसाठी पवारांनी 24 तास पावसात भिजावं”; सुधीर मुनगंटीवारांचा शरद पवारांना खोचक चिमटा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची साताऱ्यातील महाराष्ट्रा (Maharashtra) विधानसभा निवडणुकीवेळी (Assembly elections) पावसात झालेली सभा भाजप (BJP) नेत्यांच्या तोंडवळणी पडलेली दिसत आहे. शरद पवार यांच्यावर भाजप नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. शरद पवार यांच्या पावसातील सभेमुळे खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त फायदा झाला आहे. मात्र भाजप नेते आता याच सभेवरून … Read more

Petrol Diesel Price : देशात इंधन दर स्थिर असताना पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या १ लिटर किती पैसे मोजावे लागतील

Petrol Diesel Price Today : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) निकालानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, भारतीय तेल कंपन्यांनी (Indian oil companies) आजही इंधन दरात कोणताही बदल केले नसल्याचे समजत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड चढउतार झाल्यानंतर गेल्या वर्षी (नोव्हेंबर २०२१) दिवाळीपासून भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल … Read more

भाजपला तीन राज्यात भोपळाही फोडता आला नाही, पक्षासाठी ही कोणतीही मोठी लाट किंवा वादळ नाही -अमोल मिटकरी

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) निकालानंतर पाच राज्यात मोदी लाट कायम असल्याचे समजत आहे. परंतु राष्ट्रवादी (Ncp) विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी हा दावा फेटाळून लावत पाच राज्यांव्यतिरिक्त इतर विधानसभांमध्ये भाजपची (Bjp) परिस्थिती खुपच वाईट असल्याचे सांगितले आहे. यावेळी मिटकरी म्हणाले की, २९ राज्यांपैकी केवळ १० राज्य विधानसभामध्येच भाजपला स्पष्ट बहुमत आहे, त्यापैकी … Read more

काँग्रेसची इतिहासातील सर्वात वाईट कामगिरी, पक्षाचा चमत्कार करण्यास प्रियांका गांधी कमी पडल्या?

नवी दिल्ली : नुकताच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा (Assembly elections) निकाल लागला आहे. यात काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झाला. सर्वत्र काँग्रेसच्या या परभवाविषयी बोलले जात आहे. तसेच पंजाबमध्ये (Panjab) आपने मोठे यश मिळवले आहे. पण सत्ताधारी काँग्रेसला मात्र पराभवाखेरीज हाती काहीही टिकवता आले नाही. तसेच यूपी विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातील ही काँग्रेसची सर्वात वाईट कामगिरी असल्याचेही … Read more

अभी तो असली लढाई मुंबई में होगी, तयारीला लागा.. देवेंद्र फडणवीसांचे भाजप कार्यकर्त्यांना आदेश

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी मुंबईला (Mumbai) भ्रष्टाचारातुन बाहेर काढण्यासाठी कंबर कसली आहे. आणि त्यांनी कार्यकर्त्यांना तसे आदेशही दिले आहेत. नुकतेच ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) भाजपने (Bjp) विक्रमी विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजप पक्षाचा जोर आता वाढला असून आता मुंबईवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण आखले आहे. यावेळी फडणवीस म्हणाले, … Read more

Goa Election Results 2022 : विजयानंतर प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया, केला असा दावा..

Goa Election Results 2022 : गोवा हे अगदी छोटं राज्य असले आणि तिथे केवळ ४० जागांसाठी विधानसभा निवडणूक (Assembly elections) झाली असली तरी हे राज्य अतिशय महत्त्वाचं मानलं जाते. गोव्यामध्ये भाजपने (Bjp) आघाडी घेतली असली तरी काँग्रेसने (Congress) मात्र मोठी झुंज दिल्याचे पाहायला मिळत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) विजयी झाले आहेत मात्र … Read more

तर .. भाजपची डोकेदुखी वाढणार ! मोदी-शाहा काय पाऊल टाकणार ?

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची (Assembly elections) मतमोजणी आज आहे. त्या विषयी देशभर कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. पंजाब, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यात या निवडणुका झाल्या आहेत. दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत भाजपला (Bjp) अडचणी येण्याची शक्यता असून याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more