देशातील सर्वसामान्य नागरिकांना वयाच्या 60व्या वर्षी मिळणार 5000 रुपयांची हक्काची पेन्शन ! अर्ज कसा करायचा ?
Atal Pension Yojana : गेल्या काही वर्षांमध्ये आर्थिक अनिश्चितता मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि यामुळे सर्वसामान्य चिंतेत सापडले आहेत. यामुळे अनेक जण आपले भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित बनवण्यासाठी वेगवेगळ्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत. सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला एक निश्चित रक्कम मिळत राहावी यासाठी अनेकजण पेन्शन योजनांमध्ये सुद्धा गुंतवणूक करताना दिसतात. दरम्यान जर तुम्हाला हे अशाच … Read more