White Cars : पांढऱ्या रंगाच्या कार सर्वाधिक का विकल्या जातात? जाणून घ्या यामागील रंजक कारण
White Cars : तुम्ही अनेकदा बाजारात किंवा रस्त्यावर पाहिले असेल की सर्वाधिक पांढऱ्या रंगाच्या कार दिसतात. अनेकजण नवीन कार खरेदी करण्यासाठी गेल्यावर सर्वात प्रथम पांढऱ्या रंगाच्या कारलाच प्राधान्य देत असतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का अनेकजण पांढऱ्या रंगाची कारच का हरेदी करतात? भारतातच नाही तर जगामध्ये ३९ टक्के पांढऱ्या रंगाच्या कार वापरल्या जात … Read more