आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढून घ्या ! पाच लाख रुपयापर्यंतची होणार मदत
Ayushman Bharat Golden Card : केंद्र व राज्य सरकराने आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरीकांना आरोग्यासंबधी उपचार मोफत मिळावेत, यासाठी पांढरे रेशनकार्ड वगळता सर्व नागरिकांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना एकत्रीत प्रती वर्षी प्रति कुटुंब पाच लाख रुपयापर्यंतची वैद्यकीय उपचार विमा योजना मोफत सुरु केली आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी आयुष्यमान … Read more