ऐकलं का? विखे पाटील म्हणाले, अहमदनगर शहराला २४ तास पाणी देऊ…

Ahmednagar News : सध्या वर्षभर एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असलेल्या आणि त्याची खात्री नसेल्या अहमदनगर शहराला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी २४ तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न दाखविले आहे. ‘सध्या सुरू असलेल्या अमृत योजनेचे काम प्रगतीपथावर असून ते पूर्ण होताच पुढील वर्षापासून शहराल २४ तास पाणी पुरवठा करणे शक्य आहे. शहराला २४ तास पाणी … Read more

‘अमृत’ चे काम रखडले; माजी महापौर सर्वसाधारण सभेत संतापले

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- शहराचा पाणी प्रश्‍न मार्गी लावणार्‍या अमृत योजनेचे काम रखडल्याने महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सत्ताधारी व प्रशासनाला याचा जाब विचारला. अमृत योजना का रखडली, पाण्यासाठी शहरवासियांना का वेठीस धरता अशी विचारणा करत ही योजना कधी मार्गी लागेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर पाणीपुरवठा विभागाने … Read more

नगरकरांसाठी आनंदाची बातमी! शहराला मिळणार पाईपलाईनद्वारे गॅस

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  नगर शहरातील लोकांना आता घरबसल्या पाईपलाईनद्वारे गॅस मिळणार आहे. ही योजना प्रारंभी प्रभाग २, ४, ५ व ६ याप्रभागांमध्ये पुढील महिन्यात सुरू होणार असून नंतर इतर ठिकाणी करण्याचे नियोजन आहे. पुणे, मुंबई या मेट्रो शहरांच्या धर्तीवर आता ही योजना नगर शहरात सुरू होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती … Read more

कुटुंबीयांची धावपळ थांबणार; कोरोना मृतांचे दाखले मोफत घरपोहच

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- कोरोना आजाराने दुर्दैवाने मृत्‍यू पावलेल्‍या रूग्‍णांच्‍या नातेवाईकांना शासकीय व खाजगी कामासाठी मृत्‍यू दाखल्‍याची आवश्‍यकता भासत आहे. यासाठी मनपाच्‍या वतीने मोफत व घरपोहच मृत्‍यु दाखला देण्‍याचा उपक्रम हाती घेतला आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात सक्रिय झाली होती. या लाटेने अक्षरश कुटूंबे उध्वस्त केली. यामध्ये दरदिवशी … Read more

शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या स्मृतीस्थळी चादर अर्पण

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :-अहमदनगर शहराच्या 531 व्या स्थापना दिनानिमित्त हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांचे स्मृतीस्थळ (कबर) असलेले बागरोजा येथे चादर अर्पण करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, प्रतिष्ठानचे मन्सूर शेख, सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा, उबेद शेख, अन्सार सय्यद, जुनेद शेख, सुहास मुळे, दिलावर … Read more

महापाैर बाबासाहेब वाकळे म्हणतात ‘या’ मुळेच रुग्णसंख्येचा आलेख कमी झाला !

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक लाॅकडाउन घोषीत केले, त्याला नागरिकांनही उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे रुग्णसंख्येचा आलेख कमी झाला, अशी माहिती महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी दिली. कोरोना प्रादूर्भावाबाबत महापौर वाकळे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी उपमहापौर मालन ढोणे, सभागृह नेता रविंद्र बारस्‍कर, नगरसेवक महेंद्र गंधे, मनोज दुलम, रामदास आंधळे, … Read more

मनपा महापौर व आयुक्तांनी नागरिकांना केले ‘हे’ आवाहन!

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता रूग्णांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. ४५ वर्षा वरील नागरिक देखील लस घेण्यासाठी मनपाच्या आरोग्य केंद्रावर गर्दी करित आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा, वारंवार सॅनिटायझरने हात धुवावे, सामाजिक अंतराचे पालन करावे. रूग्णांची संख्या वाढल्यामुळे रूग्णांना आवश्यक असणारा रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली. इंजेक्शनच्या … Read more

महापौरांच्या हस्ते श्रमिकनगरमध्ये विकासकामांचा शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- श्रमिकनगरमध्ये लवकर आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याच बरोबर बालाजी मंदिर परिसराचा विकास व्हावा, यासाठी सुमारे 40 लाख रूपयाचा निधी मंजूर असून लवकरच हे काम सुरू होणार असल्याचे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले. सभागृह नेते मनोज दुलम हे विकासकामांबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासणारे नगरसेवक आहेत. त्यांच्या प्रयत्नातूनच हि विकासात्मक … Read more

महापौर म्हणाले…कामे न करणार्‍या ठेकेदारांना नोटीसा द्या

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-कमी रकमेची निविदा भरून कामे न करणार्‍या ठेकेदारांना नोटीसा बजाविण्यात याव्यात तसेच ते ऐकत नसतील तर त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाका, तसेच यापुढील कामामध्ये निविदेमध्ये पूर्वीचे काम पूर्णत्वाचा दाखला आवश्यक असल्याबाबत अट टाकण्यात यावी, असे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिले. दरम्यान शहराचे महापौर वाकळे यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागातील कामांचा आढावा … Read more

अहमदनगर मध्ये महाविकास आघाडीत बिघाडी !

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी महापालिकेत या आघाडीतील घटक पक्षांचे सूत जुळले नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले. राष्ट्रवादीने सभापतिपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेनेही रिंगणात उडी घेतली आहे. सभापतिपदासाठी गुरूवारी निवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांनी अर्ज दाखल केला, त्यावेळी महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी हजेरी लावली. सूचक व … Read more

वाढत्या चोऱ्यांमुळे महापौरांनी पोलीस अधीक्षकांकडे केली ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-एरवी नगर शहराच्या रस्त्यांवरून बिनदिक्कतपणे दिवसा वा रात्री फिरणे सुरक्षित आहे, असे म्हणणे केवळ आभास ठरू लागले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये नगर शहरातील रस्त्यांवर रात्री-बेरात्री होणाऱ्या लुटमारीमुळे नागरिकांना धडकी भरली आहे. दुचाकी अथवा चारचाकींमधून येणारे टवाळ काहीही कारण काढून नागरिकांना अडवितात. काही समजण्याच्या पूर्वीच मारहाण करून ऐवज लुटून पसार होतात. … Read more

शहराचे विद्रुपीकरण थांबवा; महापौरांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-स्वच्छतेसाठी नेहमी पुढाकार घेत असलेला नगर जिल्ह्याची ख्याती राज्यात आहे. नगर शहरात देखील स्वच्छतेच्या मोहिमेला नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळत असतो. मात्र गेल्या काही दिवसांपाससून शहराचे विद्रुपीकरण होऊ लागले आहे. ठिकठिकाणी साचणार कचरा, तसेच शहरात ठिकठिकाणी बांधकामाच्या टाकाऊ राडारोड्याचे / डेब्रिजचे अस्ताव्यतपणे पडलेले ढिगारे दिसून येत आहे. या वाढत्या ढिगाऱ्यांमुळे … Read more

चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-शहर व उपनगरामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने गस्त वाढवावी, अशी मागणी महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी पोलिस प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे. महापौर वाकळे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहर व उपनगरामध्येे चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील … Read more

फटाके बंदीबाबत महापौर वाकळे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-राज्यात महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिवाळीत फटाके वाजविण्यावर बंदी घातली नसली तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर नगर शहराचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी एक आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग पाहता दिवाळी सणामध्‍ये फटाके वाजवू नये, फटाके वाजविल्‍यामुळे होणा-या प्रदूषणामुळे नागरिकांच्‍या फुफ्फुसावर विपरित … Read more

महापालिकेला एक रुपया ही मिळाला नाहीय – महापौर बाबासाहेब वाकळे

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-  केंद्र सरकारने जिल्ह्यातील कोविड नियंत्रण व उपाययोजनांसाठी तब्बल 60 कोटी रुपये दिल्याचा दावा भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला आहे. मात्र, यातील महापालिकेला कोविड नियंत्रणासाठी एक रुपया ही मिळाला नसल्याचे भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे व मनपाचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सांगितले. त्यामुळे 60 कोटी गेले कुठे असा … Read more

जे कर्मचारी कामात हलगर्जीपणा करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- शहरातील पथदिव्यांचा प्रश्न प्रलंबित अाहे. शहरासह राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे बंद असल्यामुळे रात्री अंधाराचे साम्रा‍ज्य असते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पथदिवे तातडीने दुरूस्त करावेत, विद्युत विभागाचे जे कर्मचारी कामात हलगर्जीपणा करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी गुरूवारी बैठकीत बोलताना दिला. महापाैर वाकळे यांनी पथदिव्यांचा आढावा … Read more

भाऊ कोरगावकर सारख्या ज्येष्ठ नेत्याने असे खोटे बोलू नये; महापौरांची टीका

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- शहरातील शिवसेना पक्षातील गटबाजी संपावी यासाठी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, नेते यांची नुकतीच संयुक्त बैठक पार पडली होती. या बैठकीला शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर देखील उपस्थित होते. यावेळी कोरगावकर यांनी केलेल्या विधानाला आज महापौरांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर धादांत खोटे बोलत आहेत. त्यावेळी असा कोणताही विषय झाला … Read more

नगरकरांना खड्ड्यांपासून सुटका मिळणार; महापौरांनी दिला ‘हा’ आदेश

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-   शहरातील खड्डे व नादुरुस्त रस्त्यावरून शहरातील राजकारण सध्या चांगलेच चर्चेत आहे. लोकप्रतिनिधी यांच्यासह महापौरांनी या सस्म्या सोडविण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे. दरम्यान येत्या काळात नगरकरांना खड्डे व खडमडीत रस्त्यांचा सामना करावा लागणार नाही, अशी अशा व्यक्त केली जाऊ शकते. शहरात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यात शहरातील ओढ्या-नाल्यांवर इमारती … Read more