नवीन वाद पेटला ! बक्षी समितीमुळे 350 पैकी केवळ 104 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा; म्हणून आता राज्य कर्मचाऱ्यांनी केली ‘ही’ मोठी मागणी

bakshi samiti

Bakshi Samiti : राज्य शासनाने कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक महिन्यांपासूनची बक्षी समितीच्या शिफारशी स्वीकृत करण्याची मागणी जानेवारी महिन्यात मान्य केली. बक्षी समिती खंड 2 अहवाल राज्य शासनाकडून स्वीकृत करण्यास मान्यता देण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून नुकताच एक शासन निर्णय निर्गमित झाला आहे. यामुळे राज्य शासनातील जवळपास 104 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावती दूर होण्यास मदत झाली … Read more

Bakshi Samiti : काय म्हणता ! बक्षी समितीच्या शिफारशी राज्य कर्मचाऱ्यांना अमान्य; दुजाभावाचा होतोय आरोप, पहा काय म्हणताय कर्मचारी

bakshi samiti

Bakshi Samiti : राज्य कर्मचाऱ्यांचीं गेल्या काही वर्षांपासूनची वेतन श्रेणी मधील त्रुटी दूर करण्याची मागणी राज्य शासनाने मान्य केली आहे. वेतन श्रेणी मधील तफावत दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून बक्षी समितीच्या शिफारशी स्वीकृत करण्यात आल्या आहेत. नुकताच याबाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. मात्र शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी बक्षी समितीच्या शिफारशींवरच … Read more

बोंबला…! राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन’त्रुटी’ दूर करण्यासाठी तयार झालेल्या बक्षी समितीमधील ‘त्रुटी’ उघड ; ‘त्या’ कर्मचाऱ्यांचा समावेश वगळला

State Employee News

Maharashtra State Employee Bakshi Samiti News : 10 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या एका मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय झाला. गेल्या अनेक वर्षांपासून राज्य कर्मचारी के पी बक्षी समितीचा खंड 2 अहवाल स्वीकृत करण्यासाठी शासनाकडे मागणी करत होते. ती मागणी या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्ण झाली. राज्य सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी बक्षी … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! बक्षी समितीचा खंड-2 अहवाल स्वीकृत ; पण काय होत्या यामध्ये तरतुदी?,पहा PDF

State Employee News

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी 2-3 मोठे निर्णय झालेत. शिंदे फडणवीस सरकारने घेतलेले हे निर्णय राज्य कर्मचाऱ्यांच्या हिताचे संवर्धन करणाऱ्या असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये पहिला निर्णय हा वित्त विभागाकडून घेण्यात आला. 10 जानेवारी रोजी वित्त विभागाने एक शासन निर्णय काढत राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना डी ए वाढीचा अर्थातच महागाई भत्ता वाढीचा … Read more

Maharashtra Employee News : मोठी बातमी ! राज्य कर्मचाऱ्यांना बक्षी समितीच्या शिफारशी लागू ; होणार वार्षिक 240 कोटींचा फायदा, पण…..

Government Employee news

Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासनातील कर्मचाऱ्यांसाठी कालचा दिवस विशेष आनंदाचा राहिला आहे. काल कर्मचारी हिताचे दोन निर्णय घेण्यात आले, यात एक निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला तर एक निर्णय वित्त विभागाने घेतला आहे. वित्त विभागाने राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के एवढी वाढ केली आहे. विशेष म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून अनुज्ञय राहणार … Read more

ब्रेकिंग ! आताची सर्वात मोठी बातमी ; मंत्रिमंडळ बैठकीत बक्षी समितीचा अहवाल स्वीकृत ; राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार

State Employee News

State Employee Payment Hike : आज सकाळीच आपण राज्य शासन बक्षी समितीचा अहवाल स्वीकृत करण्यास सकारात्मक असल्याची बातमी “महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना बक्षीचे ‘बक्षी’स…!” या शीर्षकाखाली पाहिली. दरम्यान आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय देखील झाला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली बक्षी समितीच्या शिफारशी … Read more

महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना बक्षीचे ‘बक्षी’स…! कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ, शासन तिजोरीवर वार्षिक 240 कोटींचा अतिरिक्त भार

State Employee News

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासनात कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. खरं पाहता गेल्या अनेक वर्षांपासून राज्य कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना, बक्षीस समितीच्या शिफारशी मान्य करणे यांसारख्या वेगवेगळ्या मागण्या मान्य केल्या जाव्यात म्हणून शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. दरम्यान आता राज्य कर्मचाऱ्यांचा पाठपुरावा लवकरच सक्सेसफुल होणार असल्याचे चित्र आहे. … Read more