‘मास्टरमाईंड’ बाळ बोठेला जन्मठेप होईपर्यंत मी गप्प बसणार नाही !
अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची जातेगाव घाट परिसरात गळा चिरुन जी निर्घृृण हत्या झाली, त्या हत्याकांडानंतर तब्बल ८७ दिवस उलटून गेले आहेत. मात्र या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार ‘मास्टरमाईंड’ बाळ बोठे अद्यापही फरारच आहे. बाळ बोठेला पाठीशी घातलं जातंय, अशी शंका रुणाल यांनी व्यक्त केलीय. … Read more
