बाळासाहेब विखे पाटील यांचा जिल्हा परिषद सदस्य ते खासदारकीपर्यंतचा राजकीय प्रवास कसा होता ?

Balasaheb Vikhe Patil

Balasaheb Vikhe Patil : नगर जिल्ह्यात विखे पाटील घराण्याची चौथी पिढी सक्रिय झाली आहे. गेल्या निवडणुकीत अर्थातच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विजयी पताका फडकवली आहे. सुजय विखे पाटील गेल्यावेळी पहिल्यांदा खासदार बनलेत आणि त्यांनी नगर दक्षिणचे प्रतिनिधित्व केलं. यंदा देखील भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा त्यांना संधी … Read more

लोणी जिल्हा परिषद शाळेचे बीओटी मॉडेल राज्यभर राबविणार – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

Ahmednagar News : ‘लोणी जिल्हा परिषद शाळेची बीओटी तत्त्वावर सुंदर इमारत उभारण्यात आली आहे. लोणी जिल्हा परिषद शाळेचे हे बीओटी मॉडेल राज्यभर राबविण्यात येईल.’’ अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री, मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली. लोणी बु.येथे बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचे व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून बांधण्यात … Read more

‘त्यांना’ विखे नावाचे वावडे…? महसूलमंत्र्यांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Maharashtra News :गोदावरी खोऱ्यात आवर्षणामुळे पाण्याची मोठी तुट असते. त्याचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा शिवाराला दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून वाया जाणारे पाणी तुटीच्या खोऱ्यात आणण्यासाठी पाणी परिषदेच्या माध्यमातून लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील, गणपतराव देशमुख, दत्ता देशमुख यांच्यासारख्यांनी मोठा संघर्ष केला. त्याचे फलित म्हणून … Read more

अहमदनगरमध्ये खा. विखे राबविणार आजोबांचा हा राजकीय प्रयोग

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Politics :- जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील आपल्या वेगळ्या राजकारणासाठी ओळखले जात होते. काँग्रेसमध्ये असूनही सर्वच पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा मोठा संपर्क होता. ‘विखे यंत्रणा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या व्यवस्थेला ‘जिल्हा विकास आघाडी’ असे अधिकृत राजकीय स्वरुपही देण्यात आले होते. त्या माध्यमातून पक्ष बाजूला ठेवून … Read more