Multiple Bank Accounts : तुमचीही एकापेक्षा जास्त बँक खाती आहेत का?, जाणून घ्या तोटे…
Multiple Bank Accounts : प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे बँकेत Salary account असतेच, पण जर Salary account मध्ये तीन महिन्यांपर्यंत पगार मिळाला नाही तर त्या खात्याचे बचत खात्यात रूपांतरित होते. तसेच या खात्याबाबत बँकेचे नियम देखील बदलतात. अशा खात्यांना बँका बचत खाते मानतात. बँकेच्या नियमांनुसार बचत खात्यात किमान रक्कम ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही ते न … Read more