Bank Holiday: बँकेचे काम आताच करा पूर्ण ! ऑक्टोबरमध्ये तब्बल 21 दिवस बँका राहणार बंद; जाणून घ्या सविस्तर माहिती
Bank Holiday: तुम्ही बँकेशी (bank) संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम पुढील महिन्यासाठी पुढे ढकलत आहात का? जर उत्तर ‘हो’ असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की ऑक्टोबरमध्ये 21 दिवस बँका बंद (banks closed) राहणार आहेत, त्यामुळे सर्व कामे वेळेत करा. ऑक्टोबर महिन्यात 2 ऑक्टोबरपासून (गांधी जयंती) सुट्ट्या सुरू होत आहेत. यानंतर 5 ऑक्टोबरपासून दुर्गापूजा आणि दसऱ्याच्या सुट्या … Read more