Best Cars : बलेनो-वॅगन आर नाही तर कारप्रेमींची ‘या’ कारला सर्वाधिक पसंती, किंमत आहे 3.54 लाख
Best Cars : मारुती सुझुकी या दिग्ग्ज कार उत्पादक कंपनीचा भारतीय बाजारात चांगलाच दबदबा आहे. ही कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सतत नवनवीन फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच करत असते. अशातच आता कंपनीची अल्टो कार ही सर्वात जास्त विक्री होणारी कार बनली आहे. या कारने जानेवारी 2023 मध्ये, सर्वात जास्त युनिट्सची विक्री … Read more