Ahmednagar Breaking : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ व्यक्तीला राज्यपाल बनवा !
Ahmednagar Breaking : नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारे राज्याचे राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी आज अहमदनगरमध्ये स्नेहालय संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या युवा प्रेरणा शिबिराला हजेरी लावली. या शिबिराच्या उद्घाटनावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मला निवृत्ती देत नाहीत अशी मिश्किल टिप्पणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more