मोदी सरकारला सुनावणारंही कोणी तरी आहे, कोरोना मृत्यूवरून पहा काय घडलं?

 India News:कोरोना प्रतिबंधक लस देशासह जगभरात उपलब्ध करून दिली. विक्रमी लसीकरण केलं, पुरेपूर उपाययोजाना केल्या असा जोरदार दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर सुसाट सुटले असताना या सरकारला सुनावणारे आणि जाब विचारणारेही कोणी तरी आहे. हे एका अहवालावरून पुढे आले आहे. अर्थात असे असले तरी त्यांचे … Read more

भावना गवळींऐवजी राजन विचारेंना प्रतोद केल्याचे संजय राऊतांनी सांगितले कारण

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी शिवसेनेच्या भावना गवळी यांच्या जागी लोकसभेतील मुख्य प्रतोद पदी राजन विचारे यांची नियुक्ती करण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते. ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या. याचे कारण आता संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे. व्हीप बदलणे हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. लोकसभेत मुख्य प्रतोद … Read more

…म्हणून शिवसेनेने भावना गवळी यांची प्रतोद पदावरुन केली उचलबांगडी

मुंबई :  एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. राज्याच्या विधीमंडळाला देखील मोठा धोका बसला आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांची उचलबांगडी केली आहे. शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहले होते. यामध्ये भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका उचलून धरली होती. त्यानंतर … Read more