Big Breaking : आमदार रोहित पवारांच्या ऑफिसवर हल्ला

Big Breaking

Big Breaking : कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या पुणे येथील कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला असून, यात कोणीही जखमी झालेले नाही. आ. पवार यांचे पुण्यातील हडपसर येथे सृजन हाऊस हे कार्यालय आहे. दि. १३ जुलैच्या मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास २-३ अज्ञातांनी पांढऱ्या रंगाच्या चारचाकीमध्ये येऊन या कार्यालयावर हल्ला करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने … Read more

Big Breaking : माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे नेते, आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) भातान बोगद्याजवळ कारला भीषण अपघात (terrible car accident) झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू (death) झाला आहे. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital, Panvel) त्यांच्यावर उपचार सुरु होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी मेटे यांना मुंबईला … Read more

Big Breaking | सुप्रिम कोर्टातील सुनावणी अखेर लांबणीवर, तोपर्यंत हा आदेश

Big Breaking :महाराष्ट्रातील राजकारणासाठी महत्वाची ठरणारी सुप्रिम कोर्टातील याचिका आज अखेर लांबणीवर पडली. ही सुनावणी करण्यासाठी घटनापीठ नियुक्त करावे लागणार आहे. त्याला वेळ लागणार असल्याने तातडीने सुनावणी घेणे शक्य नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. मात्र, तोपर्यंत विघानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेसंबंधी कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेशही कोर्टाने दिला आहेआज या याचिकांची सुनावणी होती. ज्येष्ठ विधीज्ञ कपिल … Read more

Big Breaking : महाविकास आघाडी सरकार पडणार? एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर नाराज असल्याची चर्चा होत होती. एकनाथ शिंदे काही शिवसेनेच्या आमदारांसह नॉट रिचेबल येत आहेत. एकनाथ शिंदे सुरतमध्ये (Surat) एक हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे हे गुजरातमधील सूरतच्या ग्रॅन्ड भगवती हॉटेलमध्ये (Grand bhagwati hotel) असल्याची माहिती समोर आली आहे. विधानपरिषदेच्या … Read more

बिग ब्रेकिंग : अनिल अंबानी, रिलायन्स होम फायनान्सला मोठा दणका

Anil Ambani Reliance

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  एकेकाळी भारतीय बाजारपेठेतील दिग्गज असलेले अनिल अंबानी सध्या अतिशय वाईट टप्प्यातून जात आहेत. त्यांच्यामागील त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही. शुक्रवारी बाजार नियामक सिक्युरिटीज अँड बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने रिलायन्स अनिल अंबानी समूहाचे प्रमुख अनिल अंबानी यांना मोठा धक्का दिला आहे. SEBI ने रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड, … Read more

बिग ब्रेकिंग : भारतात चक्रीय वाऱ्याचं संकट; महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यात परिणाम होणार

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  सध्याच्या पश्चिमी वाऱ्यांच्या चक्रावातामुळे (Western Disturbance) हिमालयीन प्रदेशासह जम्मू काश्मीर आणि लगतच्या प्रदेशात अनेक ठिकाणी पावसासह हिमवृष्टी (Snowfall) होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणारे वारे महाराष्ट्राच्या वायव्य भागात धडकत आहेत. त्यामुळे राज्याच्या वायव्य भागात थंडीचे प्रमाण वाढले आहे (temperature drop in maharashtra). आता याच भागात चक्रीवादळाच वातावरण तयार … Read more

बिग ब्रेकिंग : शरद पवार यांना कोरोनाची लागण ! म्हणाले मी विनंती करतो की …

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.  माझी कोरोना पॉझिटिव्ह चाचणी आली आहे, परंतु काळजीचे कोणतेही कारण नाही.माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतोकी त्यांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी … Read more

Big Breaking : अखेर सरकारने मोठा निर्णय घेतला ! राज्यात ‘हे’ नवे निर्बंध लागू होणार…

महाराष्ट्रात करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन संसर्गाची वाढती स्थिती पाहता राज्यातील ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या आदेशात सरकारने ओमायक्रॉनचा संसर्ग पाहता काही नवे निर्बंध लागू होत असल्याचं नमूद केलं आहे. या आदेशानुसार १० जानेवारीपासून हे नवे निर्बंध लागू होणार आहेत. > रात्री 11 ते सकाळी 5 कर्फ्यू >> मैदानं, उद्यानं पर्यटन स्थळ बंद >> … Read more

BIG Breaking: कोरोना-इन्फ्लूएंझाचे धोकादायक मिश्रण असलेला FLORONA चा पहिला रुग्ण सापडला, एकच खळबळ…..

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- कोरोना आणि ओमिक्रॉनने जगभरात दहशत निर्माण केली आहे. दरम्यान, इस्रायलमध्ये फ्लोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. फ्लोरोना हा COVID-19 आणि इन्फ्लूएंझा (फ्लू) चा दुहेरी संसर्ग आहे. अरब न्यूजने गुरुवारी ही माहिती दिली. इस्रायलचे आरोग्य मंत्रालय अजूनही या प्रकरणाचा अभ्यास करत आहे.(BIG Breaking) दोन विषाणूंच्या मिश्रणामुळे अधिक गंभीर आजार होऊ … Read more

BIg Breaking : खंडणीसाठीच आर्यन खानचं अपहरण केलं !

Big Breaking :- आज नवाब मलिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आर्यन खानचं अपहरण करून खंडणी उकळण्याचा हा सगळा डाव असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. शिवाय या अपहरण नाट्याचे मास्टरमाईंड मोहीत कंबोज असल्याचा देखील दावा नवाब मलिक यांनी केला आहे. आर्यन खानला २ ऑक्टोबरच्या दिवशी क्रूजवर बोलावण्यात आलं होतं, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. … Read more