Eknath Shinde : मोठी बातमी! मुख्यमंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच सरकार पाडले, कोर्टात मोठा…
Eknath Shinde : राज्याच्या सत्तासंघर्षावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री बनण्यासाठीच सरकार पाडले. शिंदे यांनी सरकार पाडले. त्यामुळे त्यांच्या बेईमानीचे…