Bonus Shares : ‘ही’ कंपनी मोफत वाटणार शेअर्स, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची गर्दी, किंमत 188 रुपये…
Bonus Shares : शेअर बाजरात नुकसान झाल्यानंतर अनेक कंपन्या बोनस शेअर देण्याचा विचार करत आहेत. यामध्ये मारुती इन्फ्रास्ट्रक्चरचे देखीक नाव आहे. बोनस शेअर्सच्या मुद्द्यावर विचार करण्यासाठी कपंनी 22 जून रोजी बैठक घेणार आहे. कंपनीच्या इतिहासात अशा प्रस्तावावर विचार करण्याची ही पहिलीच वेळ असेल. कंपनीच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य सध्या 10 रुपये आहे. कंपनीने यापूर्वी कधीही … Read more