जगातील सर्वात श्रीमंतांपैकी असणारे बिल गेटस दान करणार आपली ९९ टक्के संपत्ती! मुलांना देणार फक्त १ टक्के, जाणून घ्या संपत्तीची आकडेवारी

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांनी आपली 99 टक्के संपत्ती दान करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या घोषणेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. गेट्स यांनी आपल्या संपत्तीपैकी केवळ 1 टक्के हिस्सा आपल्या तीन मुलांसाठी ठेवण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, 1 टक्के हिस्सा हा इतका प्रचंड आहे की, त्यामुळे त्यांची … Read more

Billionaires Food Habits : अंबानींपासून ते झुकेरबर्ग पर्यंत कोणत्या आहेत अब्जाधीशांच्या खाण्याच्या सवयी एकदा वाचाच

Billionaires Food Habits : आजकाल अनेकांची जीवनशैली बदलली आहे. चुकीचा आहार आणि व्यसनांमुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. पण आजही असे अनेक लोक आहेत जे आरोग्याकडे खूप लक्ष देतात. शरीर निरोगी आणि तंदरुस्त ठेवण्यासाठी अनेकजण पोषक आहार घेतात आणि दररोज व्यायाम करत असतात. त्यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहता आणि तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. … Read more

Top-10 Billionaires List: गौतम अदानी पुन्हा चौथ्या स्थानावर घसरले, हा अब्जाधीश संपत्तीत पुढे गेला…….

Top-10 Billionaires List: अब्जाधीशांच्या शर्यतीत (Race to the Billionaires) नुकतेच टॉप-3 मध्ये दाखल झालेले भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) पुन्हा एकदा चौथ्या स्थानावर घसरले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault) यांना मागे टाकून अदानी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. सध्या अदानी यांची एकूण संपत्ती 146.5 अब्ज डॉलर आहे. बर्नार्ड अर्नॉल्ट … Read more

Gautam Adani : ‘या’ व्यक्तीने बिल गेट्स यांना टाकले मागे, बनले जगातील चौथे श्रीमंत

Gautam Adani : गौतम अदानी (Gautam Adani) यांनी मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांना मागे टाकले आहे. अदानी जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. 113 अब्ज डॉलर्स इतकी अदानी यांची एकूण संपत्ती (Property) आहे. फोर्ब्सच्या (Forbes) अब्जाधीशांच्या निर्देशांकात ही महत्वाची माहिती समोर आली आहे. श्रीमंतांच्या यादीत (Rich list) गेट्स सध्या 102 अब्ज … Read more

Gautam Adani यांच्या संपत्तीत 24 तासांत इतकी वाढ; आता बिल गेट्स..

 Gautam Adani: भारतातील सर्वात मोठे धनकुबेर गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत गेल्या 24 तासांत 2.09 अब्ज डॉलरची लक्षणीय वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, या संपत्तीत वाढ झाल्यानंतर गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 110 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तो पाचव्या स्थानावर कायम आहे. बिल गेट्समधील फरकब्लूमबर्गच्या जगातील सर्वात श्रीमंत … Read more

बिल गेट्स सोबत का घेतला घटस्फोट ? मेलिंडा गेट्स म्हणाल्या 20 वर्षीय विवाहबाह्य….

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांनी त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांच्या लग्नाच्या 27 वर्षानंतर मे 2021 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. (bill gates extra marital affair) आता मेलिंडा गेट्सने पहिल्यांदाच बिल गेट्सपासून घटस्फोट घेण्याच्या कारण सांगितले आहे. मेलिंडा गेट्स यांनी बिल गेट्स यांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल बोलले आणि सांगितले की … Read more

तुमचं Twitter Account किती सुरक्षित आहे ? जाणून घ्या हॅकिंग कसे रोखता येईल

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-  ट्विटर अकाऊंट हॅक होणे हे नेहमीचेच झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट अकाऊंटही सुरक्षित राहिलेले नाही. बीटकॉईन ला कायदेशीर करावे, असे ट्विट त्यांच्या अकाऊंटवरुन करण्यात आले मोठ्या मान्यवर व्यक्तीचे ट्विटर अकाऊंट हॅक होणे, हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही. याहीपूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये पंतप्रधान मोदी, जुलैत जो … Read more