बातमी कामाची ! ग्रामपंचायतमध्ये मुदतीत जन्माची नोंद केलेली नसेल तर जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी कुठे अर्ज करावा? तज्ञांनी दिली मोठी माहिती

Birth Certificate

Birth Certificate : जन्म दाखला अर्थातच जन्म प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. या कागदपत्राचा जवळपास सर्वच ठिकाणी उपयोग होतो. शासकीय कामांसाठी निमशासकीय कामांसाठी तसेच शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जन्म प्रमाणपत्र आवश्यक असते. अलीकडेच महाराष्ट्र राज्य सरकारने घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील जन्म प्रमाणपत्र लागते. मात्र, अनेक जण दिलेल्या मुदतीत … Read more

कोणते महत्त्वाचे दाखले तुम्हाला ग्रामपंचायतीकडून मिळतात? किती लागतात त्यासाठी पैसे? वाचा माहिती

gram panchyaat

ग्रामीण भाग म्हटले म्हणजे या भागाचा विकास हा प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पार पाडला जातो. जर आपण पंचायत राज व्यवस्था पाहिली तर यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशी ती एक रचना आहे. यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जातात च्या योजना या जिल्हा परिषदेच्या मार्फत पंचायत समिती व त्याकडून ग्रामपंचायतीकडे येत असतात. … Read more

Birth Certificate: जन्म नोंद कशी करतात? कशी करता जन्म दाखल्यात दुरुस्ती? जन्म दाखल्यात नाव कसे समाविष्ट करायचं? वाचा माहिती

birth certificate

Birth Certificate:- व्यक्तीच्या संदर्भात जर आपण कागदपत्रांचा विचार केला तर यामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड व शिधापत्रिका हे प्राथमिक स्वरूपातील महत्त्वाची कागदपत्रे आहेत व त्यानंतर त्याच्या शैक्षणिक कागदपत्रे देखील तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामध्ये आधार कार्ड हे आता सर्वत्र लागू करण्यात आलेले असून अगदी तुमच्या बँक खात्यापासून तर तुमच्या पॅन कार्ड किंवा रेशन कार्डला देखील … Read more

New Rules : कामाची बातमी! आधार, पासपोर्ट पासून DL पर्यंत हेच कागदपत्र पडणार उपयोगी

New Rules

New Rules : प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला कोणते ना कोणते बदल केले जातात. ज्याचा ग्राहकांच्या बजेटवर मोठा परिणाम होत असतो. आजपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी काही नियम बदलले आहे. आजपासून जन्म प्रमाणपत्र देशभरात एकच कागदपत्र बनले आहे. आधार कार्डचा केला जात होता वापर वास्तविक आत्तापर्यंत आधार कार्ड हा असा कागदपत्र मानला जात होता, … Read more

आता नाही आधार कार्डची गरज लागेल ‘हे’ कागदपत्र!वाचा काय आहे केंद्रीय गृह मंत्रालयाची अधिसूचना? 1 ऑक्टोबर पासून नवा नियम

birth certificate

कागदपत्रांच्या बाबतीत विचार केला तर शाळा, कॉलेजमधील प्रवेश असो किंवा कुठलेही सरकारी काम असो याकरिता प्रामुख्याने आता आधार कार्डची आवश्यकता भासते. तसे पाहायला गेले तर आधार कार्ड हे कागदपत्र आता प्रत्येक ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेले आहे. तसे पाहायला गेले तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्रांची गरज हे आपल्याला अनेक शासकीय कामांसाठी किंवा इतर कामांसाठी भासते. या … Read more

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेचे बदलले नियम, आता जुळ्या मुली असल्यास दोघांना मिळणार लाभ! जाणून घ्या येथे संपूर्ण माहिती ….

Sukanya Samriddhi Yojana: आपल्या घरी जेव्हा कधी मुलगी जन्माला येते. जन्मापासूनच पालक मुलाच्या भविष्याची योजना आखू लागतात. त्याच्या अभ्यासापासून लग्नापर्यंत त्याचे पालक पैसे गोळा करू लागतात. आपल्या मुलीच्या भवितव्याची त्याला नेहमीच काळजी असते. पण आता सरकारही मुलींच्या भविष्यासाठी पालकांना मदत करत आहे. सरकार मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) राबवत आहे. या योजनेत गुंतवणूक … Read more

Baal Aadhaar : तब्बल 16 कोटी बालगोपाळांना मिळाले हक्काचे ओळखपत्र, जाणून घ्या योजनेबाबत

Baal Aadhaar : देशातील तब्बल 16 कोटी बालकांना आधार कार्ड (Aadhar Card) मिळाली आहे. यामध्ये पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर मिळाले आहे. मुलांना आधार कार्डशी जोडणारा हा प्रकल्प (Project) यशस्वी झाला आहे. त्याचे रुपांतर आता राष्ट्रीय योजनेत (National Scheme) केले जाणार आहे. त्याचबरोबर बाल आधार योजना राष्ट्रीय होणार आहे. आता या योजनेला व्यापक (comprehensive) … Read more

Sukanya Samriddhi Yojana: मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा करायचे असतील तर सरकारच्या या योजनेत करा गुंतवणूक….

Sukanya Samriddhi Yojana: मुलीच्या लग्नाची आणि तिच्या शिक्षणाची काळजी आपण सगळेच करतो. अशा परिस्थितीत बरेच पालक खूप आधीच बचत करण्यास सुरवात करतात. तुम्हालाही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा तिच्या शिक्षणासाठी पैसे (Money for daughter’s marriage or her education) उभे करायचे असतील आणि त्यासाठी सुरक्षित योजना शोधत असाल. अशा परिस्थितीत ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आपण … Read more