Budget Impact On Daily Items : नागरिकांनो.. खिशावर भार वाढणार ! काही तासानंतर ‘या’ वस्तू महागणार ; पहा संपूर्ण लिस्ट

Budget Impact On Daily Items :   भारतात 1 एप्रिल 2023 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो देशात या नवीन वर्षात पहिल्याच दिवसापासून काही बदल पाहायला मिळणार आहे. यामुळे  तुमच्या खिशावरचा भारही वाढू शकतो. देशात 1 एप्रिल 2023 पासून अनेक वस्तूंच्या किमती बदलणार आहेत. याचा मुख्य कारण म्हणजे अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी … Read more

Budget 2023 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून अच्छे दिन येणार का? पहा तज्ञांनी सांगितले उत्तर

Budget 2023 : मोदी सरकारकडून 2023-24 साठी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प असल्याने यामध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच अनेक वस्तू महाग झाल्या आहेत तर काही वस्तू स्वस्त देखील झाल्या आहेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. ती डोळ्यासमोर ठेऊन मोदी सरकारने हा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. … Read more

Budget 2023 : ओळखपत्र म्हणून वापरण्यात येणाऱ्या पॅन कार्डपासून ‘असे’ मिळतील फायदे, जाणून घ्या

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत पॅन कार्डचा ओळखपत्र म्हणून वापर करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान आता इन्कम टॅक्सकडून एक महत्वाची आणि सर्वात मोठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार आता तुम्हाला लवकरात लवकर तुमचं पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करावे लागणार आहे. कारण 31 मार्चपर्यंत जर तुम्ही लिंक केलं नाहीत तर … Read more

Budget 2023 : बजेटमध्ये कैद्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ कैद्यांना तुरुंगातून लवकरच मिळणार सुटका…

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प 2023 सादर केला आहे. यामध्ये त्यांनी कैद्यांसाठी एक घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर कैद्यांना दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषणा केली आहे की जे गरीब लोक तुरुंगात आहेत आणि दंड किंवा जामीन पैसे भरण्यास असमर्थ आहेत, त्यांना … Read more

Budget 2023 : काय सांगता ! ‘या’ देशांत घाबरत लोकांना द्यावा लागतो कर, सरकारचा आहे विचित्र नियम…

Budget 2023 : आज 2024 चा अर्थसंकल्प सादर झाला आहे. अशा वेळी सोशल मीडियावर अनेक बातम्या येत आहेत. दरम्यान, १९९२ साली आकारला जाणारा कर व आजचा कर यावर नेटकरी अनेक कंमेंट करत आहेत. अशातच आता 12व्या ते 13व्या शतकातील एक विचित्र माहिती समोर आली आहे. 12व्या ते 13व्या शतकात ग्रेट ब्रिटनमध्ये सतत अनेक युद्धे होत … Read more

Budget 2023 : 1992 मध्ये उत्पन्नावर भरावा लागत होता फक्त ‘इतका’ कर, 1992 च्या टॅक्स स्लॅबचे चित्र व्हायरल; पहा रिपोर्ट

Budget 2023 : आज 2023-24 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केला होता. या अर्थसंकल्पानंतर सोशल मीडियावर बजेटबाबत जगभरातील मीम्स आणि पोस्ट्स व्हायरल होत आहेत. अशा परिस्थितीत 1992 च्या अर्थसंकल्पातील नवीन आयकर स्लॅबचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. मोटारसायकल, सायकल, सोन्याचे दर, गव्हाचे … Read more

Budget 2023 : अर्थमंत्र्यांनी करदात्यांना केले खुश, करदात्यांना अर्थसंकल्पात काय काय दिले? जाणून घ्या सविस्तर…

Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारकडून करदात्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांमुळे करदात्यांना मोठा फायदा होणार आहे. केंद्र सरकारकडून जुन्या कर प्रणालीमध्ये बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने नवीन कर प्रणालीमध्ये 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही अशी घोषणा … Read more

Budget 2023 : लॅबमध्ये हिरे कसे बनवले जातात? हिऱ्यांचे उत्पादनावर अर्थसंकल्पात मोठी घोषणा…

Budget 2023 : आज 2023 या वर्षासाठी बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रयोगशाळेत बनवलेल्या हिऱ्यांच्या उद्योगाला चालना दिली जाईल. त्यासाठी आयआयटीला अनुदान दिले जाणार आहे, अशी घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, प्रयोगशाळेत बनवलेल्या हिऱ्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी त्या IIT ला अनुदान देतील. नैसर्गिक हिऱ्यांनंतर आता प्रयोगशाळेत बनवलेल्या हिऱ्यांची बाजारपेठ … Read more

Budget 2023 : टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल! 10 लाख पगारावर किती आयकर भरावा लागणार? पहा नवीन दर…

Budget 2023 : मोदी सरकारने अर्थसंकल्पात करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून टॅक्स स्लॅब बदलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाला दिलासा मिळाला आहे. जुनी कर प्रणाली रद्द करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी ५ स्लॅब तयार करण्यात आले आहेत. यामध्ये 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 0% कर आकारण्यात … Read more

Budget 2023 : अर्थसंकल्पात शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासावर कोणत्या झाल्या मोठ्या घोषणा; पहा एका क्लिकवर…

Budget 2023 : मोदी मंत्रिमंडळाकडून देशाचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. हा देशाचा ७५ वा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाचाही अर्थसंकल्प जाहीर करत ५ वेळा अर्थसंकल्प जाहीर करण्याचा मान मिळवला आहे. अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्र, रोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकता प्रोत्साहनासाठी अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तरुणांना प्रोत्सहान देण्यासाठी … Read more

Budget 2023 : अर्थसंकल्पातील मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय! २०२४ पर्यंत ८० कोटी नागरिकांना मिळणार मोफत रेशन

Budget 2023 : २०२४ ची लोकसभा निवडणूक पाहता मोदी सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यामध्ये मोफत रेशनबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारकडून सध्या अनेक नागरिकांना मोफत रेशन दिले जात आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही पुढील एक वर्षासाठी … Read more

Budget 2023 : ब्रेकिंग ! देशातील शेतकऱ्यांसाठी श्रीअन्न योजना झाली सुरू ; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार का फायदा?, पहा सविस्तर

Budget 2023

Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 संसदेत सादर झाले आहे. निर्मला सीतारमन यांनी तब्बल नऊ वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा बहुमान पटकावला आहे. खरं पाहता यावर्षी देशात 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत तसेच 2024 मध्ये लोकसभा निवडणूक प्रस्तावित आहे. अशा परिस्थितीत या बजेटकडे देशवासियांचे विशेष लक्ष लागून होते. तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून शेतकऱ्यांसमवेतच सर्वांसाठी … Read more

Budget 2023 : करदात्यांना मोठा दिलासा! अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये बदल, आयकरात मिळणार एवढी सूट…

Budget 2023 : केंद्र सरकारकडून २०२३-२४ चा अर्थसंकल्प जाहीर करण्यात येत आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा ७५वा अर्थसंकल्प जाहीर करत आहे. या अर्थसंकल्पामध्ये करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी सरकारकडून टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. मोदी सरकारकडून टॅक्स स्लॅबमध्ये कपात करण्यात आल्याची मोठी घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. जुनी करप्रणाली रद्द करण्यात … Read more

Budget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पात काय महाग आणि काय स्वस्त? जाणून घ्या एका क्लिकवर…

Budget 2023 : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा ७५ वा अर्थसंकल्प जाहीर करत आहेत. या अर्थसंकल्पातून अनेकांना मोठी अपेक्षा आहे. मोदी सरकारकडून अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. निर्मला सीतारामन या पाचव्यांदा अर्थसंकल्प जाहीर करत आहेत. मोदी सरकारकडून टॅक्स स्लॅबमध्ये कपात करण्यात आल्याची मोठी घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. जुनी करप्रणाली रद्द करण्यात आल्याचे निर्मला … Read more

Budget 2023 : अर्थसंकल्पात तरुणांसाठी मोठा निर्णय! ४७ लाख तरुणांना मिळणार भत्ता, ५० नवीन विमानतळ बांधणार…

Budget 2023 : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प जाहीर करत आहेत. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. निर्मला सीतारामन या त्यांच्या कार्यकाळातील ५ वा अर्थसंकल्प जाहीर करत आहेत. आजचा अर्थसंकल्प हा देशाचा 75वा अर्थसंकल्प आहे. मोदी सरकारच्या काळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे कारण २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक … Read more

Budget 2023 : “कृषी कर्जाचे लक्ष्य 20 लाख कोटीपर्यंत वाढवणार”, अर्थमंत्र्यांची अर्थसंकल्पात घोषणा…

Budget 2023 : देशाचा आज नवीन वर्षातील पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज त्यांच्या कार्यकाळातील पाचवा 2023-24 मधील अर्थसंकल्प जाहीर करत आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पाला विशेष महत्व आहे. कारण यानंतर २०२४ लोकसभा निवडणूक लागणार आहे. जागतिक आर्थिक मंदीच्या काळात अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी सरकार काही सुधारणा आणि उपक्रम जाहीर केले जातील अशी देशातील … Read more

Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी एलपीजीच्या दरांपासून ते कारच्या किमतीपर्यंत सर्वकाही बदलले; जाणून घ्या सविस्तर

Budget 2023 : मोदी सरकारकडून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शेवटचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना या अर्थसंकल्पामधून मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसामान्यांसाठी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दार महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. … Read more

Salary Hike 2023 : ‘या’ कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी ! आता पगारात होणार बंपर वाढ ; जाणून घ्या मोदी सरकारचा संपूर्ण प्लॅन

Salary Hike 2023 : अवघ्या काही दिवसानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2023-24 साठी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि 1 फेब्रुवारी 2023 सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसह केंद्र कर्मचाऱ्यांची लॉटरी लागू शकते. मागच्या काही दिवसांपासून कर्मचारी करत असणाऱ्या मागण्यांचा विचार करून मोदी सरकार एकाच वेळी अनेक गिफ्ट देऊ शकते. आम्ही तुम्हाला … Read more