Water Plant Business : सुरू करा ‘हा’ व्यवसाय अन् दरमहा कमवा 50,000 रुपये
Water Plant Business : आजच्या काळात कोणताही व्यवसाय (Business) सुरू करण्यासाठी मोठ्या बँक बॅलन्सची (bank balance) आवश्यकता असते. अन्यथा, तुम्हाला बँकेकडून कर्ज (loan) घेण्याचा निर्णय घ्यावा लागेल. पण स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात ही इच्छा असते कमी भांडवल गुंतवून कोणता व्यवसाय सुरू करावा? जे पहिल्या दिवसापासून फायदे देण्यास सुरुवात करते. त्यामुळे … Read more