Business Success Story: ‘हा’ तरुण दही विकून झाला कोट्याधीश! अंबानी,बिल गेट्सही आहेत ग्राहक

Business Success Story:- कतारसारख्या देशात चांगली नोकरी मिळाली की अनेक जण तिथेच आयुष्य घालवायचे ठरवतात. पण काही जण असेही असतात की ज्यांना स्वतःचं काहीतरी वेगळं करण्याची ओढ असते. अशीच एक प्रेरणादायी आणि यशस्वी कथा आहे केरळमधील नहज बशीर यांची. नहज यांना कतारमध्ये उत्तम नोकरी मिळालेली होती, पण त्यांचे मन मात्र स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सतत … Read more

Business Success Story: प्रवासाचे भाडे द्यायला खिशात 1 रुपया नसणाऱ्या या तरुणाने उभारली 3200 कोटी रुपयांची कंपनी! वाचा यशोगाथा

amit kumat

Business Success Story:- तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायचे असेल तर सगळ्यात अगोदर त्यासंबंधीची प्रचंड प्रमाणात इच्छाशक्ती तुमच्यामध्ये तयार होणे गरजेचे असते. एकदा ध्येय ठरवले तर ते ध्येय गाठण्यासाठी लागेल ती किंमत मोजण्याची देखील तयारी असणे तितकेच गरजेचे असते. त्यानंतर साहजिकच ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असणारे मेहनत आणि प्रयत्न, जोपर्यंत आपली ध्येय गाठता येत नाही तोपर्यंत … Read more

Business Success Story: ‘या’ तरुणाने शून्यातून निर्माण केले विश्व! 80 देशातील 800 शहरांमध्ये आहे हॉटेल व्यवसाय

ritesh agrawal

Business Success Story:- जर मनामध्ये जिद्द आणि काहीतरी वेगळे करून दाखवायची इच्छा असेल तर व्यक्ती कितीही अडचणी आल्या तरी मोठा संघर्ष आणि परिस्थितीवर मात करत ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. असे अनेक उदाहरणे आपल्याला या समाजात दिसून येतात. तसेच आपण भारतातील बऱ्याच उद्योजकांचा विचार केला तर अगदी शून्यातून या उद्योजकांनी त्यांचे आज विश्व निर्माण केले असून भारतातच … Read more

Success Story: ‘हा’ तरुण बांबू आणि केळी पासून बनवतो विविध उत्पादने! दीडच वर्षात कमावले 20 लाख रुपये

business success story

Success Story:- आजकाल अनेक तरुण विविध प्रकारचे स्टार्टअप सुरू करत असून विविध कल्पनांना व्यावसायिक स्वरूपात उतरवून त्या माध्यमातून चांगला असा नफा मिळवताना दिसून येत आहेत. अशा प्रकारचे स्टार्टअप कृषी क्षेत्राशी संबंधित आहेतच परंतु काही सेवा आणि इतर क्षेत्राशी संबंधित आहेत. जर आपण कृषी क्षेत्राच्या अनुषंगाने विचार केला तर कृषी प्रक्रिया उद्योग हे खूप महत्त्वाचे असे … Read more

Business Success Story: तरुणाने 20 व्या वर्षी कमावले बाराशे कोटी! वाचा आदित पालीचाची यशोगाथा

adit palicha success story

Business Success Story:-तरुणाई म्हटले म्हणजे सळसळता उत्साह, मनामध्ये जे काही ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी लागणारी अफाट जिद्द  आणि मेहनत करण्याची ताकद, कुठल्याही प्रकारच्या परिस्थितीवर मात करण्याची खंबीर इच्छाशक्ती इत्यादी गुणांचा मिलाफ  म्हणजेच तरुणाई म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आज आपण समाजामध्ये असे अनेक तरुण तरुणी पाहतो की ज्यांनी अगदी छोट्याशा कल्पनेतून त्यांचे एक मोठे … Read more

Business Success Story: लोकांच्या घरी जेवण पोहोचवून उभारली 2 हजार कोटींची कंपनी! वाचा कसे झाले शक्य?

deepandar goyal

Business Success Story:- असे म्हणतात की माणसाकडे जर कल्पना राहिली व त्या कल्पनेचे रूपांतर जर कल्पकतेने जर व्यवसायामध्ये केले तर नक्कीच त्यामधून खूप मोठा व्यवसाय उभा राहतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून उभा राहिलेला व्यवसाय कालांतराने काही कोटींच्या घरात पोहोचण्याची अनेक उदाहरणे आपल्याला भारतातच सापडतील. फक्त याकरिता माणसांमध्ये हवे असते ती कल्पकता व त्या कल्पकतेला किंवा … Read more

Business Success Story: पुण्यातील ‘या’ महिलेने घरातून सुरू केलेला व्यवसाय पोहोचवला कोटीत! वाचा व्यवसायाची यशोगाथा

buisness success story

Business Success Story:- गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते व ते तितकेच वास्तव सत्य देखील आहे. माणसाला असलेल्या गरजेतून तो ती गरज पूर्ण करण्यासाठी अनेक गोष्ट करत असतो व त्यातूनच काहीतरी नाविन्यपूर्ण असे घडते. बऱ्याचदा यशस्वी झालेल्या व्यवसायांचे माहिती आपण घेतली की आपल्याला जाणवते की सुरुवात अगदी छोट्याशा गरजेतून किंवा कल्पनेतून झालेले असते … Read more

Business Success Story: एक मिक्सर ग्राइंडर विकत घेऊन केली इडली डोसा व्यवसायाला सुरुवात आज आहे 2000 कोटींची कंपनी? वाचा यशोगाथा

pc mustafa

Business Success Story:- म्हणतात ना कुठल्याही यशस्वी उद्योगाची सुरुवात पाहिली तर ती अगदी अल्पशा प्रमाणात म्हणजेच अगदी छोट्या प्रमाणामध्ये झालेली असते. कालांतराने यामध्ये कष्ट, मेहनत, अभ्यासूपणे केलेले नियोजन आणि हळूहळू बाजारपेठेचा अभ्यास करत केलेले परिस्थितीनुसार बदल इत्यादी गोष्टी या यशामध्ये आपल्याला दिसून येतात. तसेच कितीही परिस्थिती डगमगली किंवा कितीही व्यवसायामध्ये चढउतार आले तरी देखील मोठ्या … Read more

एकेकाळी 8000 वर काम करणारा ‘हा’ अवलिया आज देतो मुकेश अंबानीला टक्कर ! करोडोच्या संपत्तीचा बनला मालक, वाचा ही भन्नाट यशोगाथा

नितीन कामत

Business Success Story : कोणत्याही क्षेत्रात कष्ट करण्याची धम्मक असेल तर यश लोटांगण घालत तुमच्या नशीब येत. हे अनेकांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. आज आपण अशाच एका अवलयाचे यशोगाथा जाणून घेणार आहोत जो कधीकाळी 8,000 वर काम करत होता मात्र आज करोडो रुपयांच्या कंपनीचा मालक बनला आहे. आम्ही ज्या अवलियाबाबत बोलत आहोत ते आहेत Zerodha … Read more

एकेकाळी कंपनीत अकरा हजारावर केलं काम, आता बनला 3 कंपन्यांचा मालक ! सेक्युरिटी गार्डच्या पोरानं करून दाखवलं

Business Success Story

Business Success Story : आपल्यापैकी अनेकांच्या वाट्याला संघर्ष आलेला असेल. काही अजूनही संघर्ष करत असतील. तर काहींनी संघर्षावर यशस्वी मात करत आता यशाच्या दिशेने वाटचाल सुरू केली असेल. खरेतर जीवनात संघर्ष हा करावा लागतोच. जें लोक आपल्या वाटेला आलेल्या अडचणींवर यशस्वी मात करतात, खडतर परिस्थितीशी मुकाबला करतात ते लोक यशस्वी होतात. अनेक यशस्वी लोकांनी हे … Read more

Business Success Story: आईकडून 10 हजार रुपये घेऊन केली व्यवसायाची सुरुवात! आज 32 हजार कोटींचे आहे मार्केट कॅप

ravi modi

Business Success Story:- कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही अगदी छोट्याशा प्रमाणात करणे खूप गरजेचे असते आणि कालांतराने कालबद्ध नियोजन आणि कष्ट, सातत्याच्या जोरावर या इवल्याश्या गोष्टीचे रूपांतर मोठ्या वटवृक्षात होते. परंतु या दरम्यानचा जो काही कालावधी असतो तो प्रचंड प्रमाणात कष्ट आणि संघर्षांनी व्यापलेला असतो. जर आपण भारतातील अनेक प्रसिद्ध व्यावसायिकांचा विचार केला तर त्यांची सुरुवात … Read more

कोई धंधा छोटा नहीं होता ! रेल्वे स्टेशनवर सुचली एक भन्नाट कल्पना; सुरु केला वडापावचा व्यवसाय, उभी केली 40 कोटींची कंपनी !

vadapav business

Business Success Story : आज आपण अशाच एका अवलियाची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने लोकांच्या टोमण्याकडे लक्ष न देता त्याला जे योग्य वाटले ते केले आणि आज यशस्वी होण्याचा तमगा मिळवला आहे. व्यंकटेश अय्यर असे या अवलियाचे नाव आहे. अय्यर यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांचे टोमणे, कटू बोलणे पचवून आपल्या यशाचा प्रवास सुरू ठेवला आणि आज … Read more

एकेकाळी पोटाची खळगी भरण्यासाठी मागितली भीक, पण आज ‘तो’ आपल्या कठोर मेहनतीने बनला 40 कोटीच्या कंपनीचा मालक !

Success Story

Business Success Story : कोणत्याही क्षेत्रात जर यशाला गवसणी घालायची असेल तर कठोर मेहनत घ्यावी लागते. जिद्द आणि कष्टाच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते. मात्र हे काम प्रत्येकच व्यक्तीला जमत नाही. जे लोक अडचणींवर मात करतात तेच खरे यशस्वी होतात. आपल्यापुढे असे अनेक यशस्वी लोकांची उदाहरणे आहेत ज्यांनी अडचणींवर मात करत यशाच गिरीशिखर गाठलं … Read more

Business Success Story: 2 शिलाई मशीनपासून सुरुवात तर आज 1400 कोटी संपत्तीची मालकीण! वाचा अनिता डोंगरा यांची यशोगाथा

anita dongra

Business Success Story:- एखाद्या व्यवसायाची छोटीशी सुरुवात करून तोच व्यवसाय उच्चांकी पातळीवर नेणे हे पाहिजे तेवढी सोपी गोष्ट नाही. यासाठी अखंड मेहनत, व्यवसाय वाढीसाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांमध्ये आवश्यक सातत्य, काळानुसार व्यवसायात करावे लागणारे आवश्यक बदल व त्या दृष्टीने उचललेली पावले कायम बाजारपेठेचा अभ्यास करून त्यासंबंधीची व्यवसायातील प्लॅनिंग इत्यादी अनेक गुण खूप महत्त्वाचे असतात. या सगळ्या … Read more

Woman Earning money : महिलेने घराबाहेर न पडता महिनाभरात कमावले 38 लाख रुपये !

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- लग्न मोडून पतीपासून विभक्त झाल्यानंतर एक महिला पूर्णपणे मानसिकरीत्या खचली होती . यादरम्यान तिच्या आवडत्या कुत्र्याचाही मृत्यू झाला. या घटनांनी तिला हादरवून सोडले. सुमारे तीन आठवडे ती अंथरुणावरुन उठली नाही. पण त्यानंतर तिने स्वतःच्या क्षमता ओळखायला सुरुवात केली आणि स्वत डिजिटल आर्टिस्ट म्हणून काम सुरु केल  आणि आता … Read more