Maharashtra Employee News : मोठी बातमी ! राज्य कर्मचाऱ्यांना बक्षी समितीच्या शिफारशी लागू ; होणार वार्षिक 240 कोटींचा फायदा, पण…..
Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासनातील कर्मचाऱ्यांसाठी कालचा दिवस विशेष आनंदाचा राहिला आहे. काल कर्मचारी हिताचे दोन निर्णय घेण्यात आले, यात एक निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला तर एक निर्णय वित्त विभागाने घेतला आहे. वित्त विभागाने राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के एवढी वाढ केली आहे. विशेष म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून अनुज्ञय राहणार … Read more