Google : सावधान ! गुगल वापरताना ‘या’ चुका करत असाल तर बँक खाते होईल रिकामे, वेळीच जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
Google : Google हा सर्वांसाठी अतिशय महत्वाचा भाग आहे. गुगलमुळे कोणतीही गोष्ट सहज मिळवणे शक्य होते. ज्यामुळे लोक एका ठिकाणी बसून सर्व माहिती मिळवू शकतात. मात्र अशा वेळी काही लोक Google वापरताना अनेक वेगवेगळ्या चुका करत असतात, ज्यामुळे त्यांचे बँक खाते रिकामे होऊ शकते. यातीलच एक घोटाळा म्हणजे गुगल सर्च इंजिनवर कस्टमर केअर नंबर शोधणे … Read more