Soybean Market Price: सोयाबीनच्या बाजारभावात घसरण! 18 ऑगस्टचे ताजे बाजारभाव जाणून घ्या
Soybean Market Price: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Soybean grower farmer) एक चिंतेची बाब समोर येत आहे. मित्रांनो खरे पाहता दोन-तीन दिवसांपूर्वी साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीनची (Soybean crop) विक्री होत होती. मात्र आता यामध्ये दोनशे रुपयांपर्यंतची घसरण झाली आहे. राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये (Apmc) सोयाबीनला 6 हजार 400 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा कमाल बाजार भाव … Read more