पुणे, अहिल्यानगरमधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मध्य रेल्वे चालवणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कुठून कुठपर्यंत धावणार?

Maharashtra Railway

Maharashtra Railway : मध्य रेल्वेने सर्वसामान्य नागरिकांना एक मोठी भेट दिली आहे. मध्य रेल्वे कडून काही नव्या विशेष एक्सप्रेस ट्रेन ची घोषणा करण्यात आली आहे. खरे तर जुलै महिन्यात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकऱ्यांचा मेळा सजणार आहे. 6 जुलै रोजी पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने वारकऱ्यांची मोठी गर्दी होईल. आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी पंढरपूरला जाणार … Read more

नेरळ-माथेरानच्या थंड हवेला पर्यटकांचा भरभरून प्रतिसाद! ४ महिन्यांत तब्बल १ लाख पर्यटकांनी दिली भेट

माथेरान हे मुंबई आणि पुणे परिसरातील नागरिकांसाठी सर्वात जवळचे आणि लोकप्रिय थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे. येथील १०० वर्षांहून जुन्या नेरळ-माथेरान टॉय ट्रेनचा थरार आणि निसर्गाचे सान्निध्य अनुभवण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक माथेरानला भेट देतात. यंदा नव्या वर्षात, जानेवारी ते एप्रिल २०२५ या चार महिन्यांत तब्बल १ लाख ५ हजार पर्यटकांनी माथेरानला भेट दिली. या पर्यटकांनी … Read more

प्रवाशांसाठी मोठी बातमी! १५ जूनपासून कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळांमध्ये मोठा बदल, असे आहे नवीन वेळापत्रक

कोकण रेल्वे मार्गावर यंदाच्या मान्सूनसाठी रेल्वे प्रशासनाने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी मध्य रेल्वेवरून कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांच्या सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हे नवे वेळापत्रक १५ जून २०२५ पासून लागू होणार असून, २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत कार्यरत राहील. पावसाळ्यात दरडी कोसळणे आणि रुळांवर पाणी साचण्याच्या धोक्यामुळे … Read more

Central Railway चा मोठा निर्णय ! उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वे प्रवास करणार का ? मध्य रेल्वेने दिल मोठ गिफ्ट

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वे स्थानकांवरील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, काही विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी (१ एप्रिल २०२५) मध्य रेल्वेने एका अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती जाहीर केली असून, या निर्णयामुळे प्रवाशांना विशेषतः उन्हाळी हंगामात आणि इतर व्यस्त कालावधीत प्रवासासाठी अधिक पर्याय … Read more

Central Railway Bharti : मध्य रेल्वे अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू…

Central Railway Bharti

Central Railway Bharti : मध्य रेल्वे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे, तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे. वरील भरती अंतर्गत “अर्ध वेळ दंत शल्यचिकित्सक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता … Read more

Mumbai Central Railway Bharti : रेल्वे खात्यात नोकरी करायचीये?, ‘या’ पदासाठी 3 रिक्त जागा…

Mumbai Central Railway Bharti

Mumbai Central Railway Bharti : मुंबई मध्य रेल्वे अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. तुम्हाला देखील येथे नोकरी करण्याची इच्छा असेल तर खाली दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. वरील भरतीसाठी “वरिष्ठ रहिवासी” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता … Read more

नाशिककरांशी ऋणानुबंध जुळलेली गोदावरी एक्सप्रेस बंद! त्याऐवजी धावणार ‘ही’ नवीन ट्रेन, वाचा रूटमॅप आणि वेळापत्रक

godavari express

मनमाड ते मुंबई हा मध्य रेल्वेचा एक महत्त्वाचा रेल्वेमार्ग असून मनमाड आणि नाशिककरांसाठी मुंबईला जा-ये करण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या बऱ्याच वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सप्रेस प्रवाशांसाठी या रेल्वे मार्गावर सेवा देत आहेत. त्यातीलच एक गेल्या 30 वर्षापासून नाशिककरांशी जवळचे नाते असलेली गोदावरी एक्सप्रेस ही एक महत्त्वाची एक्सप्रेस गाडी होती. नाशिक आणि परिसरातून मुंबईला जाणारे जे काही नोकरी … Read more

Central Railway Bharti 2023 : 10वी, 12वी व पदवीधर उमेदवारांना रेल्वेत नोकरीची उत्तम संधी; असा करा अर्ज

Central Railway Bharti 2023

Central Railway Bharti 2023 : रेल्वे मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भर्ती सेल, केंद्रीय रेल्वे द्वारे सध्या विविध पदांवर भरती सुरु करण्यात आली आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील रेल्वेत काम करण्यास इच्छुक असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. मध्य रेल्वेने … Read more

Ashti-Nagar Railway: 95 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेली ‘ही’ रेल्वे 10 महिन्यात बंद, काय आहे याच्यामागील कारणे?

railway

Ashti-Nagar Railway:  महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागामध्ये विकासाच्या अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकारच्या उपाययोजना राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येतात. तसेच पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टिकोनातून देखील मराठवाड्यासाठी अनेक प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर जर आपण दळणवळणाच्या सुविधांचा विचार केला तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव तसेच जालना इत्यादी जिल्ह्यांमध्ये  पायाभूत सुविधा उभारणे खूप गरजेचे आहे. … Read more

Train Rules: सावधान ..! ट्रेनने प्रवास करता चुकून ही ‘ह्या’ चुका करू नका नाहीतर भरावा लागणार मोठा दंड

Train Rules :  एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने ट्रेन (trains) धावतात आणि हे सर्व भारतीय रेल्वेमुळे (Indian Railways) शक्य झाले आहे. कमी अंतराच्या ते लांब पल्ल्याच्या ट्रेनद्वारे लोकांना एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सहज प्रवास करता येतो. ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रसाधनगृहाची सोय, आरामदायी आसने, खानपानाची व्यवस्था इ. केली जाते. पण ट्रेनमध्ये … Read more

Indian Railway:  प्रवाशांनी कृपया लक्ष द्या .! ट्रेनमध्ये प्रवास करताना विसरूनही ‘या’ चुका करू नका ; नाहीतर .. 

Indian Railway: भारतीय रेल्वेचे (Indian Railways) विस्तीर्ण जाळे देशभर पसरलेले आहे. हे देशातील सीमांत भागांना महानगरांशी जोडण्याचे काम करते. भारतीय रेल्वे हे इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा अधिक सुरक्षित आणि सुलभ माध्यम आहे. यामुळे दररोज करोडो लोक भारतीय ट्रेनमधून (Indian trains) प्रवास करतात. भारतीय रेल्वे अनेकदा नियमांमध्ये (rules) बदल करत असते, जेणेकरून प्रवाशांना (passengers) प्रवास करताना कोणत्याही … Read more

Indian Railway : प्रवाशांना धक्का ..! रेल्वेने रद्द केल्या तब्बल ‘इतक्या’ गाड्या , पहा संपूर्ण लिस्ट

Indian Railway : 17 ऑगस्ट रोजी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. भारतीय रेल्वेने आज म्हणजेच 17 ऑगस्ट रोजी 106 गाड्या रद्द केल्या आहेत. तुम्ही IRCTC वेबसाइटला भेट देऊन रद्द केलेल्या गाड्यांची यादी देखील काढू शकता. या रद्द झालेल्या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात एक्सप्रेस, मेल आणि पॅसेंजर गाड्यांचाही समावेश आहे. रद्द केलेल्या गाड्यांची यादी 01374 … Read more

Rakshabandhanपूर्वी रेल्वेने घेतला मोठा निर्णय ; तब्बल 152 गाड्या रद्द, जाणून घ्या कारण

Railways took a big decision before Rakshabandhan trains

Rakshabandhan :  भारतीय रेल्वेने (Indian Railways) रक्षाबंधनाच्या (Rakshabandhan) सणापूर्वी बुधवारी 152 गाड्या रद्द करण्याची घोषणा केली आहे. जर तुम्ही कुठेतरी ट्रेनने (Train) प्रवास करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी ही रद्द केलेली ट्रेनची यादी नक्की तपासा.  भारतीय रेल्वेने बुधवारी 10 ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या मार्गांवर धावणाऱ्या 152 गाड्या रद्द केल्या आहेत. या सर्व गाड्या उत्तर प्रदेश, … Read more

Railway Recruitment 2022 : राज्यात 2422 रिक्त पदांसाठी रेल्वेत भरती ! 10 वी पास असेल तरी मिळेल नोकरी…

RRC Railway Recruitment, Sarkari Naukri 2022: Railway Recruitment Cell (RRC) सेंट्रल रिजनने ट्रेड अप्रेंटिसच्या एकूण 2422 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. त्याअंतर्गत मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर क्लस्टरमध्ये उमेदवारांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये अर्ज, निवड आणि भरतीशी संबंधित संपूर्ण माहिती तपासू शकतात … Read more