मुख्यमंत्री शिंदे गटाकडून नव्याने ह तीन चिन्ह सादर

Maharashtra News:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले. मात्र, त्यांनी सादर केलेले चिन्हांची तिन्ही पर्याय नाकारण्यात आले होते. त्यांना आज सकाळपर्यंत नवीन तीन पर्याय सूचविण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासाठी तळपता सूर्य, ढाल तलवार व पिंपळाचे झाड ही तीन चिन्ह केंद्रीय … Read more

ठाकरे- शिंदे गटाचा चिन्हांचा पेच सुरूच, दोघांकडून हा दावा

Maharashtra News:केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाच्याच चिन्हावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानेही दावा केला आहे. शिंदे गटाच्या तीन पर्यायांमध्ये त्रिशूळ आणि उगवता सूर्य यांचा समावेश आहे. दोघांचाही दावा झाल्यास ते चिन्ह कुणालाच मिळत नाही. आता ठाकरे यांच्याकडे मशाल आणि शिंदे यांच्याकडे गदा ही वेगळी चिन्हे असल्याने तीच दिली जाण्याची शक्यता. ठाकरे यांना … Read more

Big Breaking : आज सायंकाळी ६ वाजता उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद

Maharashtra News:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सायंकाळी ६ वाजता उद्धव ठाकरे सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. सध्या सुरू असलेल्या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार असल्याने ते नेमके काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट यांच्यातील पक्ष चिन्हाच्या वादावर निर्णय देताना … Read more

सोनईच्या भूमिपुत्रावर CMO मध्ये मोठी जबाबदारी

Maharashtra News:नेवासा तालुक्यातील सोनई येथील तरुण अभियंता रवीराज पवार यांच्यावर मुख्यमंत्री कार्यालयात मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार यांची मुख्यमंत्री वॉररूमच्या मुख्य समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. मूळचे सोनईचे यांचे प्राथमिक शिक्षण सोनई पब्लिक स्कूल येथे झाले. व्हीआयटी पुणे येथून त्यांनी अभियांत्रिकी पदवी घेतली. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

चिन्ह गोठलं, रवी राणांची मुख्यमंत्री शिंदेना ही ऑफर

Maharashtra News:केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्हा गोठविल्याने आणि शिवसेना नाव वापरण्यासही मनाई केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचीही अडचण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्याची ऑफर दिली आहे. आमदार राणा यांनी ट्विट करून म्हटले आहे की, शिंदे यांनी गरज … Read more

पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचे असेही ‘दिवाळी गिफ्ट’

Maharashtra News:गेल्यावर्षीच्या दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी संप केला होता. प्रदीर्घ काळ चाललेला हा संप पुढे चिघळत गेला. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवास्थानी झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने ११८ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा … Read more

मेळाव्यासाठी शिंदेंनी खर्च कोठून केला? न्यायालयात याचिका

Maharashtra News:मुंबईत दसऱ्या निमित्त शिवसेनेच्या दोन गटांचे मेळावे झाले. त्यासाठी झालेली गर्दी, भाषणे यावरून चर्चा सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात एका जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. नोंदणीकृत पक्ष नसताना शिंदे यांनी मेळाव्यासाठी कसा खर्च केला, यासाठी रोखीने पैसा कोठून आणला याची चौकशी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली … Read more

कोणाच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी ? पोलिसांनी सांगितले आकडे

Maharashtra News:शिवसेनेतील बंडानंतर गाजलेल्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यात कोण काय आरोप करणार? याची उत्सुकता होतीच. पण सर्वाधिक उत्सुकता होती, ती कोणाच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी होणार, याची. यासंबंधी दोन्ही बाजूंकडून दावेप्रतिदावे केले जात असले तरी पोलिसांकडून नेमका अंदाज पुढे आला आहे. मैदानांची क्षमता आणि एकूण परिस्थिती पाहून पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मेळाव्याला अधिक … Read more

दोन दिवस एसटी प्रवास टाळाच, कारण…

Maharashtra News:दसऱ्या निमित्त मुंबईत आयोजित शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या मेळाव्यांसाठी मोठ्या प्रमाणात एसटी आणि खासगी बसचे आरक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांसाठी बस कमी प्रमाणात उपलब्ध होणार असून त्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांनी मिळून सुमारे सव्वा तीन हजार बस आरक्षित केल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

कमालच झाली, मुख्यमंत्री शिंदे यांना धमकी, दिला हा इशारा

Maharashtra News:राज्यात सध्या राजकीय रणधुमाळी जोरात सुरू असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. एका निनावी दुरूध्वनीद्वारे ही धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येते. एका व्यक्तीने फोन करून मुख्यमंत्री शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आत्मघाती स्फोट घडवून शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला असल्याचेही त्या व्यक्तीने … Read more

नगरमध्ये शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग? आठ ते दहा नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर

Ahmednagar News:अहमदनगर महापालिकेतील महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरूंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच पाच नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले असून आणखी आठ ते दहा नगरसेवक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारी असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेतील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नगरसेवक अनिल शिंदे यांनी हा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, महापालिकेतील … Read more

फडणवीसांनी कृषिमंत्री सत्तारांना भर बैठकीत झापलं, हे आहे कारण

Maharashtra News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलेच खडे बोल सुनावले. योजनांबद्दल घोषणा करताना तुम्ही अगोदर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणे अपेक्षित आहे. या पुढे घोषणा करण्याअगोदरच आमच्याशी चर्चा करा, असा आदेशच फडणवीसांनी मंत्र्यांना दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांची री ओढत सर्वच मंत्र्यांना उद्देशून असा आदेश दिला. नव्या सरकारमधील … Read more

फडणवीसांनी कृषिमंत्री सत्तारांना भर बैठकीत झापलं, हे आहे कारण

Maharashtra News:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलेच खडे बोल सुनावले. योजनांबद्दल घोषणा करताना तुम्ही अगोदर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणे अपेक्षित आहे. या पुढे घोषणा करण्याअगोदरच आमच्याशी चर्चा करा, असा आदेशच फडणवीसांनी मंत्र्यांना दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांची री ओढत सर्वच मंत्र्यांना उद्देशून असा आदेश दिला. नव्या सरकारमधील मंत्र्यांनी लोकप्रिय … Read more

ना लोखंडे, ना आठवले, शिर्डीत भाजपचे वेगळेच प्रयत्न

Ahmednagar News:शिर्डी लोकसभा मतदारसंघातील खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुढे ते शिदे गटाचे उमेदवार मानले जातात. तर दुसरीकडे भाजपसोबत युती असलेले रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनीही या जागेवर दावा केला आहे. भाजपने ही जागा आपल्यासाठी सोडावी अशी त्यांची मागणी आहे. असे असले तरी भाजपचे मात्र येथे … Read more

बारा आमदारांच्या त्या यादीसंबंधी शिंदे सरकारचा हा निर्णय

Maharashtra News:गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या विधान परिषदेवर नियुक्त करण्याच्या बारा आमदारांच्या यादीसंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे प्रलंबित असलेली ही याची सरकारने मागे घेतली आहे. आता सुधारित यादी दिली जाणार आहे. त्यामुळे या बारा जागांवर शिंदे गट व भाजप समर्थकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिंदे गटाकडून जिल्हा प्रमुख जाहीर, यांची झाली नियुक्ती

Ahmednagar News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने अहमदनगर जिल्हाप्रमुख म्हणून नगरसेवक अनिल शिंदे यांची नियुक्ती जाहीर केली आहे. स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनी ही नियुक्ती जाहीर केली. शिंदे यांनी सर्वांत प्रथम मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी अनेकांचा प्रवेश घडवून आणला. त्याची पावती त्यांना मिळाल्याचे मानले जाते. अनिल शिंदे यांनी सोमवारी रात्री पारनेर तालुक्यातील … Read more

Vinayak Mete : त्यावेळी विनायक मेटे गाडीत नव्हतेच; भाच्याचा खळबळजनक दावा

Maharashtra News:शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यांच्या या अपघतासंबंधी दररोज नवीन माहिती पुढे येत आहे आणि आरोप व शंकाही उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे याचे गूढ अधिकच वाढत आहे. आता त्यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी खबळजनक दावा केला आहे. त्या दिवशी टोलनाक्यावरून गाडी गेली होती त्यामध्ये … Read more

धनुष्य बाणाचा वाद, शरद पवारांनी दिला हा सल्ला

Maharashtra News:शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात धनुष्य बाण चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू आहे. दोन्ही कडून यावर दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक सल्ला दिला आहे. तो देताना स्वत: पक्ष सोडला, तेव्हाचा अनुभवही सांगितला आहे. बारामतीमध्ये बोलताना पवार म्हणाले, धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. … Read more