Chitra Wagh : संजय राठोडांबाबत प्रश्न विचारताच चित्रा वाघ भडकल्या; म्हणाल्या आप मुझको मत सिखाईये…
Chitra Wagh : भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येसाठी यवतमाळचे आमदार संजय राठोड दोषी असल्याचे आरोप केले होते. पण आता चित्र वाघ यांची भूमिका मवाळ होताना दिसत आहे. आज त्यांना याबाबत प्रश्न विचारले असता त्या पत्रकारांवर चांगल्याच भडकल्याचे दिसले. आता संजय राठोड हे शिंदे गटाचे आमदार आहेत … Read more