मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ९७६ कोटींची तरतूद
Maharashtra News : मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन २०२३-२४ मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ९२० कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजना ५१ कोटी रुपये व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजने (ओटीएसपी) अंतर्गत ५.७१ कोटी रुपये असा एकूण ९७६.७१ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित झाला आहे. ही कामे गतीने करणार असून जिल्हा नियोजन अंतर्गत प्रत्येक वॉर्डच्या कार्यक्षेत्रातील झोपडपट्टीत रस्ते काँक्रीटीकरणाबरोबरच … Read more