अहिल्यानगरमध्ये अवकाळी पावसाने ८९२ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान, डाळिंब, गहू, टोमॅटो, कांदा, आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड फटका
अहिल्यानगर- जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने ८९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये टोमॅटो, गहू, कांदा, आंबा, डाळिंब, द्राक्षे, वाटाणा, मका, झेंडू, भाजीपाला आणि बाजरी यासारख्या पिकांचा समावेश आहे. महसूल आणि कृषी विभागाने तत्काळ पंचनामे सुरू केले आहेत. अवकाळी पावसाचा फटका अहिल्यानगर, संगमनेर, अकोले, पारनेर आणि कर्जत तालुक्यांना या अवकाळी पावसाचा … Read more