सावधान ! पुन्हा एकदा येणार कोरोना, रुग्णसंख्या वाढीचा इशारा, लस घेण्याचे आवाहन
Corona News : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो. चिनी तज्ज्ञांनी देशात हिवाळ्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढू शकते, असा इशारा दिला आहे. कोरोनाच्या लाटेची शक्यता पाहता सरकारने वयोवृद्ध व संवेदनशील लोकांना कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले आहे. चीनच्या रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यात देशात कोरोनामुळे २४ जण दगावले. गत महिन्यात कोरोनाचे २०९ गंभीर … Read more