कोरोना अपडेट्स : राज्यात एकाच दिवसात आजवरची सर्वात मोठी वाढ ! मृत्यूचा आकडाही चिंताजनक ..

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- राज्यात 24 तासांत 63 हजार 294 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आसून 349 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 हजार 8 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर १.७ टक्के एवढा आहे. आजपर्यंत राज्यात ५७ हजार ९८७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, राज्यात आज रोजी … Read more

Maharashtra lockdown : राज्यात कडक लॉकडाऊन लागू होणार ! घोषणा उद्याच ?

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- राज्यात लॉकडाऊन किती दिवसांचा करायचा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना टास्क फोर्ससोबत बैठक घेतली. मात्र, यामध्ये टास्क फोर्सच्या सदस्यांनी कमीतकमी दोन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला आहे. यावर उद्या पुन्हा सकाळी 11 वाजता टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे. … Read more

रुग्णांच्या जीवाशी खेळ ! केंद्राने दिलेले व्हेंटिलेटर बंद पडतात, पूर्ण क्षमतेनं चालत नाहीत

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- पीएम केअर फंडातून मिळालेले ५८ व्हेंटिलेटर सारखे बंद पडतात, व्हेंटिलेटर पूर्ण क्षमतेनं चालत नसल्याने धूळखात पडून आहेत, अशी तक्रार पुण्याच्या ससून रुग्णालयाचे डीन डॉ. मुरलीधर तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांवरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा नवा वाद आता रंगणार आहे. कोरोनाच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १६१७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १ हजार ९०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २४१४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

कडक निर्बंध पथ्यावर : ‘या’ शहराचा ‘पॉझिटिव्हिटी’ रेट ३६ वरून २० टक्क्यांवर

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेत. त्यासाठी पुणे शहरात कडक निर्बंध जाहीर केले. याचा फायदा झाला आहे. पुण्यातील कोरोना बाधितांचा पॉझिटिव्हीटी रेट ३६ टक्क्यांवरुन २० टक्क्यांवर आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव यांनी दिली. मात्र पुणेकरांना आणखी सतर्कतेने कोरोना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक ठरणार … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आजही वाढलेत ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १९९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख २९० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २२१० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२०६१ … Read more

उद्यापासून लॉकडाऊनमध्ये काय सुरु, काय बंद? वाचा सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-महाराष्ट्रात कोरोना झपाट्याने वाढत असतानाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे कडक निर्बंध लागू करून महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. आजपासून सरकारच्या वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात होत आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन लागू आहे. 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत रात्री 11.59 वाजेपर्यंत कडक निर्बंध असतील. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र … Read more

खासगीसह सरकारी हॉस्पिटलमधील बेड झाले फुल्लं ; नागरिकांची धावाधाव

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढू लागल्याने परिस्थिती अत्यंत नाजूक बनत चालली आहे. यामुळे प्रशासनासह नागरिकांची देखील चांगलीच धावाधाव होऊ लागल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसू लागले आहे. जिल्ह्यात रोज दीड-दोन हजार नव्या कोरोनाबाधितांची भर पडत आहे. खासगी, सरकारी हॉस्पिटलमधील बेड फुल्लं झाल्याने बाधितांसाठी बेड मिळविण्याकरीता नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. महापालिकेने … Read more

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तहसीलदारांकडून दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-पारनेर तालुक्यातील सुपा येथे अहमदनगर-पुणे महामार्गावर धावणाऱ्या एसटी बसेसची पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी झाडाझडती घेत करोना विषयक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली आहे. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे प्रवाश्यांमध्ये खळाळ उडाली. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सुपा येथे विविध ठिकाणी पाहणी करत नियम मोडणाऱ्या व्यवसायिक व दुकानदार यांच्यावर कारवाई … Read more

धक्कादायक ! कोरोनाने हिरावून घेतले कुटुंबातील करते पुरुष

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-देशासह राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान देशात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात वाढत आहे. यामुळे चिंता वाढली आहे. यातच नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील देवळा मधील एका कुटुंबातील दोन कर्त्या व्यक्तींच्या निधनाचे दुःख पचवत असतानाच आणखी एका कर्त्या पुरुषाचेही तेथेच निधन झाल्याने येथे हळहळ व्यक्त … Read more

कोरोना योद्धाच असुरक्षित; लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही डॉक्टर पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- देशासह कोरोनाने अनेक मोठ्या शहरांमध्ये अक्षरशः थैमान घातलं आहे. अशात आता आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. दिल्लीत एम्समधील रुग्णालयातील 35 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्व डॉक्टरांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले होते. दरम्यान याआधी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयातील 37 डॉक्टरही कोरोना पॉझिटिव्ह आढळले … Read more

कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स आणि जिल्ह्यातील बेडची संख्या इथे…

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रावर आलेलं कोरोनाचं संकट आता आणखी गंभीर रुप धारण करत आहे. अहमदनगर जिल्ह्यात  कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे  रुग्ण व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याने हॉस्पिटलच्या दारोदार फिरत आहेत.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 2022 रुग्ण वाढले आहेत,तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे.  जिल्ह्यातील बेडची संख्या एकूण : … Read more

कोरोनाची लक्षणे झाली अपडेट; जाणून घ्या नवीन लक्षणांबाबत

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-सध्या संपूर्ण भारतात करोनामुळे भीतीचं वातावरण आहे. वाढती रुग्णसंख्या पाहून सगळे जण घाबरलेले आहेत. कधीही करोना आपल्या आसपास येऊन आपल्यावर कोसळू शकतो या भीतीने जनता भयभीत झाली आहे. त्यात करोनाची लक्षणे सुद्धा अपडेट झाली आहे. करोना विषाणूचा नवीन स्ट्रेन सक्रिय झाल्याने, त्याची नवीन लक्षणे देखील समोर येत आहेत. नवीन … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १६८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९५ हजार १७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.८१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०७३८ इतकी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १३४७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९३ हजार ४९५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २०२० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०७६६ इतकी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचा विस्फोट सुरूच! आज तब्बल 2000+ रुग्णांची भर वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक असल्याचं दिसून येत आहे. जिल्ह्यासह शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढत असून आज तब्बल 2 हजार 20  नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –  नगर शहरातील बाधितांचा आकडा आजही 600 च्या पुढे गेला आहे. नगर … Read more

अरे देवा ! संगमनेरात कोरोना रुग्ण ९ हजार पार !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-संगमनेरात रविवारी ९८ रुग्णांची भर पडल्याने बाधित संख्या ९ हजार पार करत ९०८१ झाली. शनिवारी १२३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. ८३३० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर ५८६ बाधितांवर उपचार सुरु असून ६७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. शहरातील बाधित संख्या २७२६ तर ग्रामीणची ६२५७ आहे. सर्वाधिक १९१९ बाधितांची मार्चमध्ये … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची सविस्तर माहिती वाचा इथे

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ११०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९२ हजार १४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.०४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १८४२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०१०६ इतकी … Read more