सुखद बातमी : अहमदनगर जिल्ह्यात शनिवारपासून ‘त्यांना’ मिळणार कोरोना लस
अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर काल कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे.त्यानुसार काल रात्रीच पुणे येथून ही लस आनली असून सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना ती दिली जाणार आहे. आता शनिवारपासून जिल्ह्यातील विविध केंद्रावर लसीकरण करण्यात येणार असून यात सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार असून, या लसीकरणासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. … Read more