तो परत येतोय ! गेल्या 24 तासात वाढले इतके रुग्ण आणि 200 हून अधिक लोकांचा मृत्यू…
अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Corona News : कोरोनाने पुन्हा एकदा देशाला घाबरवायला सुरुवात केली आहे. बाधित रुग्ण आणि मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,183 रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 214 जणांचा मृत्यू झाला, ही देशातील जनतेसाठी चिंतेची बाब आहे. तथापि, 1,985 लोकांना डिस्चार्ज … Read more