IPL 2025 Points Table : ‘ह्या’ चार टीम्स लवकरच होणार बाहेर ? जाणून घ्या कोण आहे पॉईंट्सटेबल मध्ये पुढे

IPL 2025 Points Table : आयपीएल २०२५ चा हंगाम सध्या पूर्ण जोशात सुरू आहे आणि आतापर्यंतच्या सामन्यांनी प्रेक्षकांना रोमांच आणि उत्साहाने भारून टाकलं आहे. या हंगामात प्रत्येक सामना एक नवा थरार घेऊन येत असून, सर्व संघांनी जवळपास चार ते पाच सामने खेळले आहेत. यंदाचा हंगाम गेल्या काही वर्षांपेक्षा वेगळा ठरत आहे, कारण काही पारंपरिक दिग्गज … Read more

World cup 2023 : टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये होऊ शकते का टक्कर? असे असेल समीकरण , जाणून घ्या..

world cup 2023 : विश्वचषक 2023 चा बादशाह कोण असेल? ही नंतरची बाब आहे, आता प्रश्न असा आहे की, यंदा कोणते 4 संघ उपांत्य फेरीत जाणार? तर भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना होऊ शकतो का. जाणून घ्या या समीकरणाबद्दल. पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तान सध्या या स्थानावर आहे पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध २०२३ विश्वचषकातील तिसरा विजय नोंदवला. या विजयासह … Read more

Cricket Full Form : रात्रंदिवस क्रिकेट पाहताय? मात्र क्रिकेटचा फुल फॉर्म माहितेय का? जाणून घ्या क्रिकेटला हिंदीमध्ये काय म्हणतात

Cricket Full Form : सध्या देशात क्रिकेटचा रणसंग्राम सुरु आहे. आयपीएल सुरु होऊन एक महिना उलटला आहे. आयपीएलमधून अनेक खेळाडू तयार झाले आहेत. रिंकू सिंग सारखे अनेक खेळाडू यावर्षी उदयास आले आहेत. क्रिकेटचे अनेक प्रकार आहेत. आयपीएल, वनडे, वर्ल्ड कप किंवा टेस्ट मॅच या प्रकारांमध्ये क्रिकेट खेळले जाते. देशातच नाही तर जगभरात क्रिकेटच्या चाहत्यांची कमतरता … Read more

Sachin Tendulkar Records : सचिन तेंडुलकरचे असे १० विक्रम, जे मोडणे अशक्यच नाही तर त्याच्या जवळही जाऊ शकले नाही कोणी

Sachin Tendulkar Records : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी अनेक वर्ल्ड रेकॉर्ड बनवले आहेत. जे आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही. तसेच त्याच्या या रेकॉर्डच्या आसपास देखील कोणीही पोहचू शकलेले नाही. सचिन तेंडुलकर हा क्रिकेटमधील सर्वात जास्त शतक झळकावणारा खेळाडू आहे. तसेच त्याच्या नावावर असे अनेक रेकॉर्ड आहेत … Read more

Commonwealth Games 2022: कुस्तीत सोन्याचा पाऊस, तर हॉकी-क्रिकेट फायनलमध्ये, जाणून घ्या पदकतालिकेत भारताची स्थिती?

Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम इंग्लंड येथे खेळल्या जाणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 (Commonwealth Games 2022) मध्ये भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करणे सुरूच ठेवले आहे. खेळांच्या नवव्या दिवशी म्हणजे 6 ऑगस्ट (शनिवार) भारताने एकूण 14 पदके जिंकली, ज्यात चार सुवर्ण, तीन रौप्य आणि सात कांस्यपदकांचा समावेश आहे. इतकंच नाही तर क्रिकेट (cricket), टेबल टेनिस, बॉक्सिंग, हॉकी … Read more

ह्या मुलीने क्रिकेटरला लाइव्ह टीव्हीवर केले प्रपोज, मिळाले उत्तर…!

Social media : पाकिस्तानी क्रिकेटर इमाम-उल-हक सध्या खूप चर्चेत आहे. खरे तर एका टीव्ही शोदरम्यान एका मुलीने या डावखुऱ्या फलंदाजाला लग्नासाठी प्रपोज केले होते. जिओ न्यूजवर लवकरच प्रसारित होणाऱ्या कॉमेडी शोदरम्यान ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या शोमध्ये प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या मुलीने इमाम-उल-हकला विचारले, ‘तू माझ्याशी लग्न करशील … Read more

Technology News Marathi : IPL 2022 लाइव्ह मॅच मोबाईलवर पाहण्यासाठी ‘हे’ अॅप्स डाउनलोड करा; विनामूल्य क्रिकेटचा आनंद घ्या

Technology News Marathi : क्रिकेटप्रेमी (Cricket) ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ती आयपीएल (IPL) 2022 उद्यापासून सुरू होणार असून सर्वाना पहिल्या सामन्याची उत्सुकता लागली आहे. यंदाच्या वर्षीचा IPLचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग हॉटस्टार (Hotstar) अधिकृत अॅपवर ऑनलाइन प्रसारित केली जात आहे. मात्र … Read more

Story of Shreyas Iyer : मित्र म्हणायचे सेहवाग, जाणून घ्या IPL मध्ये 12 कोटींना विकल्या गेलेल्या श्रेयस अय्यरची कहाणी !

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- आयपीएलच्या मेगा लिलावात श्रेयस अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सने 12.25 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. अशाप्रकारे, श्रेयस अय्यर चालू हंगामातील लिलावात 10 कोटी रुपये मिळवणारा पहिला खेळाडू ठरला आहे. गेल्या मोसमात तो दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. श्रेयस यावेळी 6 पट महाग ठरला आहे, त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये … Read more

धोनीचा नवा संघ असा असू शकतो, मास्टर कॅप्टनची असणार ‘या’ दहा खेळाडूंवर नजर

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जकडे चांगला संघ बनवण्यासाठी मेगा लिलावात ४८ कोटी रुपये शिल्लक आहेत. गेल्या मोसमात आयपीएल लिलावांबाबत धोनी विस्तृतपणे बोलला होता आणि सीएसकेला किमान पुढील ५-१० वर्षे खेळणारा संघ बनवण्याचे त्याने उद्दिष्ट ठेवले होते. चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल मध्ये ४ वेळा विजेतेपद पटकाविले असून, आयपीएल २०२२ … Read more

‘हे क्रिकेटर्स स्टार’ आयपीएल २०२२ मध्ये खेळणार नाही……जाणून घ्या कोण खेळणार नाही यंदा

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात दहा संघ खेळणार असल्याने मेगा ऑक्शन होणार आहे. या मेगा ऑक्शनची जवळपास तयारी पूर्ण झाली असून, सगळ्याच संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडुंची यादी जारी केली आहे. लीगमध्ये सहभागी झालेल्या अहमदाबाद आणि लखनौ या नव्या संघांनीही आपल्या निवडलेल्या खेळाडुंची यादी जारी केली असून, … Read more

विराट कोहलीवर येऊ शकते आयसीसी बंदीची कारवाई, आयसीसीचे नियम काय सांगतात पाहा…

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी मालिकेचा निकाल यजमानांच्या बाजूने २-१ असा लागला आहे. भारताला तिसऱ्या कसोटी सामन्यासह मालिका गमवावी लागली, त्याचबरोबर आता भारताला अजून एक धक्का बसू शकतो.(Virat Kohli) कारण भारताचा कर्णधार विराट कोहलीने रागाच्या भरात डीआरएस विरुद्ध केलेल्या टिकेमुळे आता कोहलीवर आयसीसी बंदीची कारवाई करू शकते. याबाबत सविस्तर … Read more

भारताने आठव्यांदा जिंकला आशिया चषक! श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- भारतच्या  (India)अंडर-19 संघाने आठव्यांदा जिंकला आशिया चषक. १९८९ पासून आतापर्यंत ९ वेळेस १९ वर्षाखालील एशिया कप खेळला गेला. त्या पैकी भारताने ८ वेळेस विजय संपादन केला आहे(Asiya Under-19) दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव पाकिस्तानविरुद्धचा सामना हरल्यानंतर स्पर्धेत केले होते दमदार पुनरागमन भारतीय टीमचा स्पिनर … Read more